Share

Sharad Pawar | राष्ट्रवादी कुणाची? आज होणार निवडणूक आयोगापुढं सुनावणी

🕒 1 min readSharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दोन्ही गटाने पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर दावा ठोकत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. या प्रकरणावर निवडणूक आयोग आज सुनावणी घेणार आहे. आजच्या या सुनावणीकडे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं … Read more

Published On: 

🕒 1 min read

Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दोन्ही गटाने पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर दावा ठोकत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. या प्रकरणावर निवडणूक आयोग आज सुनावणी घेणार आहे. आजच्या या सुनावणीकडे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

There is no split in NCP – Sharad Pawar group

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा असल्याचा दावा केला आहे. तर राष्ट्रवादीत कोणत्याही प्रकारची फूट पडलेली नाही असं शरद पवार (Sharad Pawar) गटाने म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग आज सुनावणी घेणार आहे.

निवडणूक आयोगाच्या या सुनावणीपूर्वी शरद पवारांनी त्यांच्या गटाच्या कार्यकारणीची बैठक घेतली. मीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे, असं शरद पवार यांनी या बैठकीत म्हटलं आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर ठाकरे गटानं शिंदे यांच्यासह सत्तेत सामील झालेल्या आमदाराविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली होती.

सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्याकडे सोपवलं आहे. या सुनावणीसाठी विधानसभा अध्यक्ष वेळकाढूनपणा करत असल्याचं ठाकरे गटानं म्हटलं आहे.

अशात पुन्हा एकदा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी 3 ऑक्टोबर, नंतर 6 ऑक्टोबर आणि त्यानंतर 9 ऑक्टोबरला होणार होती.

या तारखानंतर ही सुनावणी आता थेट 3 नोव्हेंबरला होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या माहितीनंतर ठाकरेंच्या चिंतेत भर पडली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!