Devendra Fadnavis
Rohit Pawar | मराठा आरक्षणात सरकार राजकारण करतंय; ‘त्या’ व्हिडिओवरून रोहित पवारांची राज्य सरकारवर टीका
Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची एक ...
Maratha Reservation | मराठा आंदोलन गुंडाळण्यासाठी सरकारने संभाजी भिडेंना सुपारी दिलीये; ठाकरे गटाचा गंभीर आरोप
Maratha Reservation | सोलापूर: गेल्या सोळा दिवसापासून मनोज जरांगे जालना जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. मंगळवारी (12 सप्टेंबर) शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख ...
Supriya Sule | शासनाने मराठा समाजावर मोठा अन्याय केलाय; सुप्रिया सुळेंची राज्य सरकारवर टीका
Supriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: मराठा आरक्षणाच्या मुद्दा सध्या चांगलाच तापला आहे. याचे पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळात देखील दिसून आले आहे. अशात राज्य ...
Sanjay Raut | तुमचे आश्वासनाचे फुलबाजे विझले का? संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल
Sanjay Raut | मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) जालना जिल्ह्यामध्ये आंदोलन करत आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा सोळावा दिवस आहे. ...
Maratha Reservation | मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर जालन्यात नेमकं काय घडतंय? जाणून घ्या
Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. यासाठी जालना जिल्ह्यात मनोज जरांगे (Manoj Jarange) गेल्या 16 दिवसांपासून आंदोलन ...
Girish Mahajan | उद्धव ठाकरेंच्या व्यंगावर बोलल्यास त्यांना तोंड लपवावे लागेल – गिरीश महाजन
Girish Mahajan | जळगाव: जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), ...
Rohit Pawar | राज्य सरकारच कंपनीला कंत्राटी पद्धतीने चालवायला द्या – रोहित पवार
Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: आज सरकार कंत्राटी भरतीसाठी जीआर काढणार आहे. सगळीकडे या कंत्राटी भरतीचं गुणगान सुरू आहे. प्रायव्हेट कंपन्यांना फायदा देण्यासाठी ...
Maratha Reservation | मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार? सर्वपक्षीय बैठकीत नेमकं काय झालं
Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) मराठ्यांच्या आरक्षणासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून उपोषण ...
Devendra Fadnavis | आपल्या आरक्षणात कुणी वाटेकरी होईल, असा ओबीसीने गैरसमज करू नये – देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis | मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचं आंदोलन सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस आहे. ...
Cabinet Expansion | राजकीय हालचालींना वेग; राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली?
Cabinet Expansion | टीम महाराष्ट्र देशा: 02 जुलै 2023 रोजी अजित पवार (Ajit Pawar) काही आमदारांसह राज्य सरकारमध्ये सामील झाले होते. अजित पवार गट ...




