Devendra Fadnavis
‘याच विकासामुळे उपमुख्यमंत्री ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये’; राऊतांची शिंदेंवर टीका
संजय राऊत यांनी मुंबईतील पावसाची परिस्थिती, मिसिंग लिंक प्रकल्प, भ्रष्टाचार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीवरून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.
‘आजचा दिवस गंभीर!’ 90 किमी वेगाने वारे वाहणार; मुख्यमंत्र्यांची नागरिकांना कळकळीची विनंती
आज दुपारनंतर 70 ते 90 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना प्रवास टाळण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
Maharashtra Rain Alert: 6 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा; मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
महाराष्ट्रात 6 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
‘हे फडणवीसांचे मुख्यमंत्री म्हणून शेवटचे अधिवेशन’; आदित्य ठाकरेंचा मोठा दावा
ठाकरे गटातील पक्षांतरामागे 'ऑपरेशन देवेंद्र फडणवीस' असल्याचा आरोप करत, हे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे शेवटचे अधिवेशन असल्याचा मोठा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.
Mahila Shetkari Sashaktikaran Bill 2026 : महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख! सरकारची मोठी घोषणा
महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र कायदेशीर ओळख, सरकारी योजनांचा थेट लाभ आणि सक्षमीकरणासाठी 'महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026' आज विधानसभेत सादर होणार आहे.
अमोल कोल्हे भाजपमध्ये जाणार? राऊतांचा जहरी हल्ला ; ‘जो पेजेला देणार…
अमोल कोल्हे पक्ष सोडणार नसल्याचा विश्वास व्यक्त करत संजय राऊतांनी बंडखोर नेत्यांवर कडाडून टीका केली.
देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; शेतकऱ्यांचा ‘हा’ मोठा त्रास आता कायमचा संपणार?
महाराष्ट्र कृषी दिनी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना या वर्षाअखेरपर्यंत दिवसा १२ तास वीज देण्याची आणि बोगस बियाणांना आळा घालण्यासाठी नवीन नियम आणण्याची मोठी घोषणा केली.
SC Sub-Categorisation वरून विधानसभेत गोंधळ; मुख्यमंत्र्यांनी मांडली सरकारची बाजू
महाराष्ट्रात अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. सरकारने अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतला नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
अर्थखातं पुन्हा राष्ट्रवादीकडे? जय पवार यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याची माहिती
अर्थखातं लवकरच राष्ट्रवादीकडे परत येईल, अशी माहिती जय पवार यांनी दिली असून त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्याचं सांगितलं आहे.
‘शिंदे राम, फडणवीस लक्ष्मण’; शिवसेना मोठा भाऊ असल्याच्या वक्तव्याने महायुतीत नवा वाद
शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी एकनाथ शिंदेंना राम आणि देवेंद्र फडणवीसांना लक्ष्मणाची उपमा देत शिवसेना राज्यात मोठा भाऊ असल्याचे म्हटल्याने महायुतीत नवा वाद निर्माण झाला आहे.














