Cricket

IND vs NZ 3rd T20: भारताचा दणका! 10 ओव्हरमध्येच न्यूझीलंडचा 'गेम' ओव्हर

IND vs NZ : अवघ्या 10 ओव्हरमध्ये खेळ खल्लास! अभिषेक शर्माचं वादळ; न्यूझीलंडचा लाजीरवाणा पराभव

अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादवच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडचा 8 विकेट्सने पराभव करत टी-20 मालिकेत 3-0 अशी आघाडी घेतली आहे.

Najam Sethi on ICC: 'ही तर इंडियन क्रिकेट काऊन्सिल'; सेठींचा भारतावर आरोप!

‘ही ICC नाही, तर इंडियन क्रिकेट काऊन्सिल!’; पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या माजी अध्यक्षांचा थेट भारतावर वार

'आयसीसी म्हणजे इंडियन क्रिकेट काऊन्सिल', असं म्हणत पाकिस्तानच्या माजी अध्यक्षांनी बीसीसीआयवर गंभीर आरोप केले आहेत. बांगलादेश प्रकरणावरून त्यांनी हा संताप व्यक्त केला.

Pakistan Threat T20 World Cup: नक्वींचा आयसीसीला इशारा!

T20 World Cup : बांगलादेश पाठोपाठ पाकिस्तानही स्पर्धेबाहेर?; मोहसीन नक्वींनी दिली थेट ‘ही’ धमकी!

बांगलादेशला वर्ल्ड कपमधून वगळल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आक्रमक झाले आहे. 'सरकारने सांगितलं तर आम्हीही खेळणार नाही', असा थेट इशारा मोहसीन नक्वींनी दिला आहे.

Pankaja Munde & Rohit Sharma: पंकजा मुंडे, रोहित शर्माला डॉक्टरेट; पुण्यात मोठा सन्मान!

पंकजा मुंडेंची ‘ती’ इच्छा अखेर पूर्ण; रोहित शर्मालाही डॉक्टरेट, पुण्यात दोघांचा मोठा सन्मान!

पुण्यात पंकजा मुंडे आणि रोहित शर्मा यांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले. यावेळी पंकजा मुंडेंनी आपली पीएचडीची अपूर्ण इच्छा पूर्ण झाल्याचे सांगितले.

Smriti Mandhana News : पलाशला टीम इंडियाच्या पोरींनी मारलं? वकिलांनी काढली पोलखोल

लग्नाच्या दिवशी हॉटेलमध्ये राडा, टीम इंडियाच्या पोरींनी पलाशला धुतलं? वकिलांनी मागितला थेट ‘पुरावा’!

स्मृती मानधनाच्या लग्नात पलाशला मारहाण झाल्याचा दावा फेटाळत त्याच्या वकिलांनी पुराव्यांची मागणी केली आहे. हे प्रकरण आता कायदेशीर वळणावर आहे.

Hardik Pandya and Murali Kartik Fight Video : रायपूरमध्ये काय घडलं? व्हिडिओ व्हायरल

हार्दिकचा पारा चढला! भर मैदानात मुरली कार्तिकसोबत कडाक्याचं भांडण? प्रेक्षक पाहतच राहिले

रायपूरमध्ये सामन्याआधी हार्दिक पांड्या आणि मुरली कार्तिक यांच्यात खडाजंगी? व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण.

Yuzvendra Chahal-RJ Mahvash Unfollow Row : चहलची 'ती' पोस्ट व्हायरल, नक्की काय घडलं?

Yuzvendra Chahal : RJ महवशला ‘अनफॉलो’ केल्यावर चहलने तोडले मौन? म्हणाला, “काहीवेळा गप्प राहणंच…”

युजवेंद्र चहल आणि आरजे महवशने एकमेकांना अनफॉलो केल्याने त्यांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा आहे. चहलने यावर एक सूचक स्टोरी शेअर करत आपली बाजू मांडली आहे.

Ind Vs Nz 2nd T20 : ईशानने 76 धावा केल्या पण सूर्या का चिडला? कारण वाचून हसाल!

32 चेंडूत 76 धावा चोपल्या, तरीही सूर्या ईशानवर भडकला! मॅच संपल्यावर कारण सांगितलं

ईशान किशनने न्यूझीलंडविरुद्ध 76 धावांची खेळी केली, पण स्ट्राईक न मिळाल्याने कर्णधार सूर्यकुमार यादव त्याच्यावर नाराज झाला होता. सामना संपल्यावर सूर्यानेच सांगितला हा किस्सा.

ICC vs Bangladesh T20 World Cup Row : जय शाहांचा 'कडक' निर्णय, बांगलादेश बाहेर?

जय शाह तडकाफडकी दुबईला! बांगलादेशवर इतिहासात घडली नाही अशी कारवाई होणार?

टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतात येण्यास नकार देणाऱ्या बांगलादेशवर जय शाह मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. बांगलादेश स्पर्धेतून बाहेर पडल्यास स्कॉटलंडला संधी मिळू शकते.

Ind vs NZ 2nd T20 Highlights : ईशान किशनचं रेकॉर्डब्रेक अर्धशतक, भारताने मालिका जिंकली!

6 धावांत 2 विकेट्स पडल्या, मग ईशान-सूर्याने ‘गेम’ फिरवला; रायपूरमध्ये भारताचा दणदणीत विजय!

रायपूर टी-20 मध्ये भारताने न्यूझीलंडचा 7 विकेट्सने पराभव केला. ईशान किशनने 21 चेंडूत ऐतिहासिक अर्धशतक ठोकले असून भारताने मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे.