Cricket

Priyanka Chaturvedi Slams Pak: "त्यांना पुन्हा भीक मागावी लागेल!"; भारताशी न खेळण्याच्या निर्णयावर भडकल्या

“जे BCCI ला जमलं नाही, ते ‘आतंकवादी’ टीमने केलं…”; पाकिस्तानच्या निर्णयावर प्रियंका चतुर्वेदींचा सणसणीत टोला!

पाकिस्तानने वर्ल्ड कपमध्ये भारतासोबत खेळण्यास नकार दिल्यानंतर प्रियंका चतुर्वेदींनी तिखट प्रतिक्रिया दिली. "आयसीसीने दंड लावावा म्हणजे त्यांना पुन्हा कर्जासाठी IMF कडे जावं लागेल," असा टोला त्यांनी लगावला.

IND vs PAK T20 WC: पाकिस्तानचा भारतासोबत खेळण्यास नकार! मोठी बातमी

पाकिस्तानची ‘ती’ घोषणा अन् क्रिकेट विश्वात खळबळ; भारताविरुद्ध खेळण्यास दिला थेट नकार!

टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना पाहण्याची चाहत्यांची इच्छा अपूर्ण राहणार? बांगलादेशच्या समर्थनार्थ पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकला आहे.

Salman Khan Viral Video: अरे बापरे! रोबोटने सलमानला दाखवला ॲटिट्यूड?

रोबोटने सलमानला दाखवला ॲटिट्यूड? भर कार्यक्रमात सलमान खानने हात पुढे केला, पण….

सलमान खानचा एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका रोबोटने सुरुवातीला भाईजानशी हात मिळवण्यास नकार दिल्याने सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

Suryakumar Yadav: 'मी फॉर्ममध्येच होतो', मालिकावीर सूर्याचा खुलासा!

टीकाकारांना सडेतोड उत्तर! मालिका गाजवल्यावर सूर्यकुमार यादवने सगळा राग काढला म्हणाला…,

टीकाकारांना बॅटने उत्तर दिल्यावर सूर्यकुमार यादवने मौन सोडले. न्यूझीलंडविरुद्ध 'प्लेअर ऑफ द सिरीज' ठरल्यानंतर त्याने मनातील खदखद व्यक्त केली.

IND vs NZ 5th T20: ईशान किशनचे वादळी शतक; भारताने मालिका जिंकली!

ईशानचं वादळी शतक अन् अर्शदीपचा ‘पंजा’; भारताने न्यूझीलंडचा सुपडा साफ करत वर्ल्डकपचे रणशिंग फुंकले!

भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या 5व्या टी-20 सामन्यात 46 धावांनी विजय मिळवला. ईशान किशनच्या शतकामुळे भारताने 4-1 ने मालिका खिशात घातली.

IND vs PAK U19 WC: सचिनचा टीम इंडियाला गुरुमंत्र; फोटो व्हायरल

IND vs PAK : महामुकाबल्याआधी ‘क्रिकेटच्या देवा’ची एन्ट्री; व्हिडीओ कॉलवर सचिन तेंडुलकरांचा टीम इंडियाला ‘हा’ गुरुमंत्र!

भारत-पाक महामुकाबल्याआधी सचिन तेंडुलकरने टीम इंडियाच्या खेळाडूंना दिला यशाचा कानमंत्र; सेमीफायनलसाठी समीकरण काय? वाचा सविस्तर.

IND vs NZ 5th T20 Playing XI: संजू OUT, ईशान IN? पाहा संभाव्य संघ

IND vs NZ : संजू सॅमसनचा पत्ता कट? ‘हा’ मॅचविनर करणार कमबॅक; अखेरच्या सामन्यात मोठे बदल!

वर्ल्डकपआधीच्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियात होणार मोठी उलथापालथ; संजू सॅमसनचा पत्ता कट होऊन 'या' खेळाडूची एन्ट्री निश्चित?

IND vs PAK T20 WC: भारत-पाक मॅचसाठी अंपायर जाहीर; ICC ची मोठी घोषणा

भारत-पाकिस्तान सामन्याआधी ICC ची मोठी खेळी; ‘या’ दोघांच्या हातात असणार हाय-व्होल्टेज सामन्याची सूत्रं!

भारत-पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यासाठी ICC ने अंपायर्सची घोषणा केली आहे; कुमार धर्मसेना आणि रिचर्ड इलिंगवर्थ यांच्यावर असणार सामन्याची मोठी जबाबदारी.

Ind vs NZ 5th T20: विजयासाठी टीम इंडिया देवाच्या दारी! फोटो व्हायरल

Ind vs NZ : मॅचपूर्वी टीम इंडिया पोहोचली ‘या’ रहस्यमयी मंदिरात; सूर्या-रिंकूच्या पारंपरिक लूकने वेधलं लक्ष!

Ind vs NZ मॅचआधी टीम इंडियाने घेतले पद्मनाभस्वामींचे दर्शन; खेळाडूंचा पारंपरिक लूक सोशल मीडियावर व्हायरल, विजयासाठी साकडं.