Cricket
“भारताने हे करावं, तरच खेळणार”; पाकिस्तानने ICC समोर ठेवल्या 3 अटी, ‘ही’ मागणी पूर्ण होणं अशक्य!
भारत-पाकिस्तान सामन्यासाठी पाकिस्तानने ICC समोर ठेवल्या 3 अटी. द्विपक्षीय मालिका आणि हँडशेकच्या मागणीमुळे पेच निर्माण झालाय. वाचा सविस्तर.
भारत-पाक सामन्यावर सूर्याचं रोखठोक उत्तर; ‘त्या’ विधानाने पाकिस्तानला आरसा दाखवला!
"आम्ही नाही, त्यांनी नकार दिलाय... आमची फ्लाईट बुक आहे," सूर्यकुमार यादवने पाकिस्तानला सुनावले खडेबोल. १५ फेब्रुवारीच्या सामन्याबाबत मोठी अपडेट.
अभिषेक शर्माचा जोडीदार कोण? ईशान किशन की संजू सॅमसन?; सूर्याच्या एका निर्णयानं पलटलं गणित!
सराव सामन्यात ईशान किशनची २० चेंडूत ५३ धावांची वादळी खेळी! संजू सॅमसनला ओपनिंगवरून हटवत सूर्यानं मोठे संकेत दिले. तिलक वर्माही फॉर्ममध्ये परतला.
वर्ल्डकपमध्ये भारताला ‘या’ गोष्टीपासून मोठा धोका; धोनीने स्पष्टच सांगितलं, म्हणाला “मी सुद्धा…”
टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडिया सज्ज असली तरी 'दव' फॅक्टरमुळे मोठा फटका बसू शकतो, अशी भीती महेंद्रसिंह धोनीने व्यक्त केली आहे.
“मोदींनी ठरवलं तर पाकिस्तान क्रिकेट उद्ध्वस्त होईल”; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराला धास्ती
भारताच्या पंतप्रधानांनी ठरवले तर पाकिस्तान क्रिकेट उद्ध्वस्त होऊ शकते, अशी भीती रमीझ राजाने व्यक्त केली आहे. पीसीबीचे भारतावरील अवलंबित्व उघड करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
रोहित पवारांना सुप्रीम कोर्टाचा ‘धक्का’; भर कोर्टात न्यायाधीशांनी झापलं, विचारला ‘हा’ जाब!
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन प्रकरणात सुप्रीम कोर्टाने रोहित पवारांना फटकारले आहे. "बेकायदेशीर कामे करण्याची हिंमत कशी होते?" असा सवाल करत कोर्टाने याचिका मागे घेण्यास सांगितले.
IND vs PAK : भारत-पाक सामना रद्द होणार? पाकिस्तानच्या ‘त्या’ निर्णयावर बीसीसीआयची पहिली प्रतिक्रिया
पाकिस्तान सरकारने टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्धचा सामना न खेळण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. यावर बीसीसीआयने अद्याप अधिकृत माहिती नसल्याचे स्पष्ट केले आहे.














