Sarfaraz Khan India vs New Zealand 2024 | न्यूझीलंड विरूद्धच्या भारताचा पहिल्या कसोटीतील पहिल्या डाव 46 धावांवर संपला होता. त्यानंतर न्यूझीलंड संघाने 402 धावा करत 356 ची आघाडी घेतली होती.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या अर्धशतकी खेळी केली, त्यानंतर दोघे बाद झालेत. 356 च लक्ष अवघड वाटत असताना निर्णायक क्षणी चौथ्या दिवशी सर्फराज खानने चमकदार कामगिरी केली आहे.
सर्फराजने बगंळुरु कसोटीत 109 चेंडूंच्या मदतीने हे शतक पूर्ण केलं. सर्फराजने 13 चौकार 3 षटकारांच्या मदतीने हे शतक पूर्ण केलं.
India Playing 11
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
New Zealand Playing 11
टॉम लॅथम (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचीन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टीम साउथी, एजाझ पटेल आणि विल्यम ओरूर्के.
महत्वाच्या बातम्या