Rajasthan Royals । आयपीएलच्या (IPL) 18 व्या हंगामाचा बिगुल वाजले आहे. काही दिवसांवर असलेल्या आयपीएलमधील (IPL 2025) सर्व संघांकडून सराव करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या हंगामात आयपीएलमध्ये 5 युवा कर्णधार नेतृत्व करताना दिसतील.
आयपीएलपूर्वीच राजस्थान रॉयल्ससाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) दुखापतग्रस्त झाला आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सामन्यादरम्यान संजू सॅमसनच्या तर्जनीला दुखापत झाली आहे.
त्यामुळे तो आगामी आयपीएल खेळणार की नाही? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. जरी बंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्सने त्याला फलंदाजीची परवानगी दिली असली तरी तो विकेटकिंपिंग करेल की नाही? हे पाहणे महत्त्वाचे ठरते. संजू सॅमसनच्या जागी ध्रुव जुरेलला संघ विकेटकिंपिंगची संधी देऊ शकतो.
Rajasthan Royals IPL 2025 Full Schedule
23 मार्च – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स
26 मार्च – राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
30 मार्च – राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
5 एप्रिल – पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स
9 एप्रिल – गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
13 एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
16 एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
19 एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स
24 एप्रिल – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स
28 एप्रिल – राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स
1 मे – राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
4 मे – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
12 मे – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स
16 मे – राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज
Rajasthan Royals IPL 2025 Squad
संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल, शिमरॉन हेटमायर, शुभम दुबे, वैभव सूर्यवंशी, नितीश राणा, रियान पराग, युद्धवीर सिंग, जोफ्रा आर्चर, वानिंदू हसरंगा, महिष टिक्षणा, संदीप शर्मा, तुषार देशपांडे, कुमार कार्तिकेय, फजलहक फारुकी, आकाश माधवाल, ध्रुव जुरेल
महत्त्वाच्या बातम्या :