Share

Raj Thackeray | मराठी पाट्या लावा नाहीतर तोंडाला काळ फासू; मराठी पाट्यांवरून मनसे आक्रमक

Raj Thackeray | नाशिक: सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर पाट्या लावण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली होती. 25 नोव्हेंबर 2023 रोजी ही मुदत संपली आहे.

मात्र, यानंतर देखील अनेक दुकानांवर मराठी भाषेत पाट्या लावण्यात आलेल्या नाहीत. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ( Raj Thackeray ) आक्रमक झाल्याची दिसून आली आहे.

या मुद्द्यावरून मनसेने  ( Raj Thackeray ) नाशिकमध्ये आंदोलन केलं आहे. त्याचबरोबर मनसे ( Raj Thackeray ) कार्यकर्त्यांनी इंग्रजी पाट्यांना काळ फसत जोरदार घोषणाबाजी केली आहे.

MNS has become aggressive over marathi board 

महाराष्ट्रामध्ये मराठा पाट्यांच्या मुद्द्यावरून मनसे  ( Raj Thackeray ) आक्रमक झाली आहे. नाशिक शहरातील दुकानांवरील इंग्रजी पाट्यांना मनसे ( Raj Thackeray )  कार्यकर्त्यांनी काळ फसलं आहे.

त्याचबरोबर मनसे  ( Raj Thackeray ) कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली आहे. मराठी पाट्या लावा नाहीतर तोंडाला काळ फासू, अशा घोषणा मनसे  ( Raj Thackeray ) कार्यकर्त्यांनी दिल्या आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. या मुद्द्यावर भाष्य करत असताना राज ठाकरे  ( Raj Thackeray ) यांनी राज्य सरकारवर खोचक शब्दात टीका केली आहे.

“आपलं सरकार फक्त हिंदुत्व आणि मराठीबद्दल तोंड वाजवत आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे आहोत, असं ते सातत्याने म्हणत असतात.

मात्र, त्यांचे कोणते बाळासाहेबांचे विचार आहे? मराठा पाटी लावण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. पण मराठी पाट्यांवर राज्य सरकार सक्ती करत नाही.

राज्याला कोर्टाची भीती वाटते की नाही? त्याचबरोबर राज्यात सरकारचा धाक नावाची गोष्ट आहे की नाही?” असं राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

The Supreme Court had given a deadline of two months to put up boards on the shops

Maharashtra Marathi News Nashik Politics

Join WhatsApp

Join Now