Politics
‘वंदे मातरम्’वरून काँग्रेस-भाजप आमनेसामने; अमित शाह म्हणाले, “तुष्टीकरण सहन करणार नाही”
वंदे मातरम् दोन कडवी गाण्याच्या काँग्रेसच्या निर्णयावर अमित शाह यांनी तीव्र टीका करत तो देशविरोधी असल्याचा दावा केला.
‘लाडक्या बहिणींना पैसे मिळत राहणार’; देवेंद्र फडणवीसांनी दिलं स्पष्ट उत्तर
लाडकी बहीण योजनेतील 92 लाख बहिणी अपात्र होणार असल्याच्या चर्चेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट उत्तर दिलं.
राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? शरद पवार-पार्थ पवारांची 3 तास बैठक
पार्थ पवारांनी शरद पवारांची सिल्वर ओकवर भेट घेतली; दोघांमध्ये तब्बल 3 तास बैठक झाल्याने विलीनीकरणाच्या चर्चांना वेग.
संजय राऊतांचा मोठा दावा; “17 सप्टेंबरनंतर मोठा उलगडा, मोदी PM राहणार नाहीत”
संजय राऊतांनी दावा केला की नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून कार्यकाळ पूर्ण करणार नाहीत आणि 17 सप्टेंबरनंतर याबाबत मोठा उलगडा होईल.
Gen Z वर मोदी सरकारचा फोकस; केंद्रीय मंत्री विद्यार्थ्यांच्या थेट भेटीला जाणार
Gen Z सोबत थेट संवाद वाढवण्यासाठी मोदी सरकारचा ‘एक दिवस, एक विद्यापीठ’ उपक्रम सुरू होणार असून केंद्रीय मंत्री विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत.
ऑपरेशन टायगरनंतर पुन्हा धक्का; उद्धव ठाकरेंचे 9 नगरसेवक भाजपमध्ये जाणार
कळंबमधील ठाकरे गटाचे 9 आणि काँग्रेसचा 1 नगरसेवक आज भाजपमध्ये प्रवेश करणार असून, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार आहे.
“धनुष्यबाण आम्हाला मिळणार नसेल तर गोठवा” : अरविंद सावंत
अरविंद सावंत यांनी धनुष्यबाण चिन्ह ठाकरे गटाला द्यावे, अन्यथा ते गोठवावे, अशी मागणी केली.
“धनुष्यबाण तातडीने गोठवा!” कपिल सिबलांची सुप्रीम कोर्टात मोठी मागणी
कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात धनुष्यबाण चिन्ह तातडीने गोठवण्याची मागणी करत ते शिंदे गटाला मिळू शकत नाही, असा दावा केला.
शरद पवार गटाचा मोठा डाव! पुण्यात दोन शहराध्यक्ष; दोघांवर मोठी जबाबदारी
पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाने संघटनात्मक विभागणी करत विशाल तांबे आणि श्रीकांत पाटील यांची दोन शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.














