Maharashtra

Suraj Chavan Viral News: 'इंडियन जस्टिन बीबर'? व्हायरल सत्य समोर!

झापूक झुपूक सुरज चव्हाण आता ‘इंडियन जस्टिन बीबर’? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

सूरज चव्हाणला 'इंडियन जस्टिन बीबर' आणि 'Most Handsome Man' म्हटलं जातंय? या व्हायरल दाव्यांमागचं सत्य समोर, वाचा सविस्तर रिपोर्ट.

Prarthana Behere Home: मुंबई सोडून अलिबागला का गेली?

प्रार्थना बेहेरेने सांगितलं मुंबई सोडण्याचं कारण; म्हणाली, “मुंबईत असताना…”

लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने मुंबई सोडून अलिबागला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. यामागील तिने दिलेलं कारण वाचून तुम्हालाही कौतुक वाटेल.

Saif Ali Khan Revelation: अमृतावर धर्मांतरासाठी दबाव? सत्य काय?

सैफ अली खानने अमृता सिंगवर धर्म बदलण्यासाठी दबाव टाकला होता? सत्य आलं समोर!

सैफ अली खान आणि अमृता सिंगच्या लग्नाबाबत आजही चर्चा होतात. आता धर्मांतराच्या मुद्द्यावर सैफने मोठं वक्तव्य केलं असून सत्य परिस्थिती सांगितली आहे.

Adnan Sami on RSS: मोहन भागवतांच्या भेटीनंतर अदनान सामीने व्यक्त केल्या भावना!

अदनान सामीची ‘ती’ पोस्ट चर्चेत; मोहन भागवतांच्या भेटीनंतर केला मोठा गौप्यस्फोट!

संघाच्या कार्यक्रमात बॉलीवूड स्टार्सची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. यातच अदनान सामीने मोहन भागवतांबद्दल केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Sanjay Raut on RSS: पाकिस्तानी गायकावरून राऊत भडकले; म्हणाले, 'हीच का तुमची प्रेरणा?'

‘पाकिस्तानी सैनिकाच्या मुलासोबत चहापान, बाजूला ती नटी’; संजय राऊतांचा मोहन भागवतांवर हल्लाबोल

"पाकिस्तानी एअरफोर्सच्या अधिकाऱ्याचा मुलगा आणि अडल्ट फिल्मवाल्याची बायको संघाच्या मंचावर कशी?" संजय राऊतांनी मोहन भागवतांवर डागली तोफ. वाचा सविस्तर.

Neena Gupta Shocking Revelation: दिग्दर्शकाने सेटवर दिली शिवी! पैशांसाठी...

“पैसे हवे होते म्हणून…”; नीना गुप्तांचा धक्कादायक खुलासा, सेटवर ‘त्या’ दिग्दर्शकाने दिली आई-बहिणीवरून शिवी!

नीना गुप्ता यांचा धक्कादायक खुलासा! पैशांसाठी कराव्या लागल्या खराब भूमिका; सेटवर दिग्दर्शकाने आई-बहिणीवरून दिली होती शिवी, वाचा सविस्तर.

Mohan Bhagwat on Salman: भाईजानसमोरच भागवतांचे फॅशनवर मोठे विधान!

मोहन भागवतांचे सलमानसमोरच फॅशनवर रोखठोक भाष्य; म्हणाले, ‘तो जे घालतो, तेच मुलं…’

आरएसएसच्या कार्यक्रमात मोहन भागवतांनी सलमान खानच्या फॅशनचं उदाहरण देत महाविद्यालयीन मुलांवर होणाऱ्या परिणामांवर भाष्य केलं. यावेळी सलमान खान समोरच उपस्थित होता.

Rakhi Sawant Entry: बिग बॉसमध्ये 'नागिन' अवतार; तन्वीला म्हणाली, 'तुला सोलते...'

बिग बॉसच्या घरात ‘नागिन’ अवतारात राखी सावंतची एन्ट्री; तन्वी कोलतेची घेतली शाळा

बिग बॉसच्या घरात राखी सावंतची 'नागिन' अवतारात एन्ट्री. आल्या आल्या तन्वी कोलतेची घेतली शाळा, 'तन्वी कोळसे' म्हणत उडवली खिल्ली. वाचा सविस्तर.

Bigg Boss Marathi 6: 'तलवार चालवणार'; दिव्या शिंदेची थेट हकालपट्टी!

‘बिग बॉस’च्या घरात तलवारीने मारण्याची धमकी; दिव्या शिंदेची घरातून थेट हकालपट्टी; नेमकं काय घडलं?

बिग बॉस मराठीच्या घरात दिव्या शिंदेने सहस्पर्धकांना तलवार चालवण्याची धमकी दिली. या हिंसक विधानानंतर तिची शोमधून थेट हकालपट्टी करण्यात आली आहे.

RBI News: सोन्या-चांदीमुळे महागाई वाढली; RBI चा खुलासा!

सोन्या चांदीसह अन्नधान्याच्या किंमतीत वाढ का होतेय? RBI चा महागाईबाबत मोठा खुलासा

रिझर्व्ह बँकेच्या मते सध्याची महागाई अन्नधान्यापेक्षा सोने आणि चांदीच्या वाढत्या किमतींमुळे वाढत आहे, मात्र लवकरच अन्नधान्याचे दर नियंत्रणात येण्याची शक्यता आहे.