Maharashtra

Rajpal Yadav : राजपालला १.११ कोटींची मदत, देवदूत कोण?

राजपाल यादवला 1.11 कोटींची मदत; राजपाल यादवसाठी धावून आलेला हा देवदूत नेमका कोण आहे?

९ कोटींच्या चेक बाउन्स प्रकरणात तुरुंगात असलेल्या राजपाल यादवला राव इंद्रजित सिंह यांनी १.११ कोटींची घसघशीत मदत केलीये. पण हा उद्योगपती कोण?

Gandhi Photo on Note: नोटेवरून गांधीजींचा फोटो हटणार? आरबीआयचा खुलासा

नोटेवरून महात्मा गांधींचा फोटो हटणार? केंद्र सरकारचा मोठा निर्णय; काय आहे सत्य?

नोटेवरून गांधीजींचा फोटो हटवण्याच्या चर्चेचं सत्य काय? आरबीआयचे नियम आणि प्रक्रिया काय सांगते? वाचा सविस्तर बातमी.

EPFO Big Update: आता PF चे पैसे काढा UPI ने! एप्रिलपासून मोठी सुविधा

गुड न्यूज! आता PF चे पैसे निघणार थेट UPI ने? एप्रिलपासून नवीन नियम, EPFO चा मोठा धमाका!

नोकरदारांसाठी खूशखबर! आता पीएफचे पैसे काढता येणार थेट UPI द्वारे; एप्रिलपासून नवीन ॲप आणि सुविधा सुरू होण्याची शक्यता.

Ranveer Singh Threat: रोहित शेट्टीनंतर रणवीरला धमकी! कोट्यवधींची मागणी

बापरे! आधी रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार,आता रणवीर सिंहला धमकीचा मेसेज; थेट व्हॉटसअपवर…

रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर आता रणवीर सिंगला व्हॉट्सॲपवर जीवे मारण्याची धमकी; कोट्यवधींची खंडणी मागितल्याने खळबळ.

Nitesh Rane Attack: 'सलमान उद्धव पेक्षा जास्त हिंदू'! राणेंचा हल्लाबोल

“सलमान खान उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त हिंदू..”; नितेश राणेंचा हल्लाबोल, वाद चिघळणार?

नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात! सलमान खानच्या RSS कार्यक्रमातील उपस्थितीवरून केला मोठा दावा, वाचा सविस्तर बातमी.

MHADA Pune Lottery 2026: मार्चमध्ये ३००० घरांची लॉटरी!

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; म्हाडा देणार हक्काचं घर! मार्चमध्ये ‘इतक्या’ घरांची सोडत

पुणेकरांसाठी गुड न्यूज! मार्च महिन्यात म्हाडाकडून ३००० घरांची सोडत जाहीर, शिवाजीराव आढळराव पाटील यांची मोठी घोषणा.

Rakhi Sawant Statement: राखीची बच्चन कुटुंबावर वादग्रस्त टीका!

‘अमितजी, रेखाला स्वीकारा, दोन बायकांचा ट्रेंड..’; राखी सावंतने ओलांडली सीमा, जया बच्चननाही डिवचलं!

राखी सावंतने अमिताभ-रेखा नात्यावर आणि जया बच्चन यांच्या लूकवर अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. नेमकं काय म्हणाली राखी? वाचा सविस्तर.

Rinku Rajguru Marriage: रिंकूचं लग्नावर मोठं विधान!

“मी बॉयफ्रेंड बनवणारी पोरगी नाही”, रिंकू राजगुरूने रिलेशनशिपवर बोलताना थेट सांगितलं

रिंकू राजगुरूने लग्नाबद्दल केलं मोठं विधान, 'बॉयफ्रेंड नको, डायरेक्ट नवरा हवा', सोशल मीडियावर व्हिडिओची जोरदार चर्चा.

Gold Silver Price: Stack of gold coins and silver bars reflecting the current market price surge

सोन्या चांदीचा बुडबुडा फुटला; चांदीच्या दरात मोठी घसरण; एका दिवसात ११,००० रुपयांची मोठी घसरण!

सोन्या-चांदीच्या तेजीला ब्रेक! चांदीचे दर एका दिवसात ११,००० रुपयांनी कोसळले, तर सोनंही अडीच हजारांनी स्वस्त. वाचा आजचे लेटेस्ट रेट्स.

Vishal Dadlani Angry: शिफारशीसाठी मंत्र्याचा फोन? विशालने थेट...

शिफारशीसाठी मंत्र्याचा फोन? प्रसिद्ध गायकाने थेट नंबर केला ब्लॉक; म्हणाला ‘अशा लोकांबद्दल मला माझ्या मनात….’

शिफारशीसाठी आलेल्या मंत्र्याचा नंबरच विशाल ददलानीने केला ब्लॉक! गायकांना दिला सज्जड दम, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल