Maharashtra
नितीन गडकरींची मोठी घोषणा; थेट E100 इंधनाला मंजुरी, पेट्रोल-डिझेलची सुट्टी होणार?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी १००% इथेनॉल असलेल्या E100 इंधनाला नुकतीच मंजुरी दिली असून, यामुळे पेट्रोलवरील अवलंबित्व कमी होणार आहे.
विजय देवरकोंडा, रश्मिका मंदानाने जिंकली मनं; १८० विद्यार्थ्यांसाठी उचललेलं ‘हे’ पाऊल ठरतंय चर्चेचा विषय
अभिनेता विजय देवरकोंडा आणि पत्नी रश्मिका मंदाना यांनी त्यांच्या 'द देवरकोंडा फाऊंडेशन'च्या माध्यमातून गावी जाऊन १८० होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली आहे.
‘छावा’मधील प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनं संपवलं आयुष्य; संचिता उगलेचं टोकाचं पाऊल
लोकप्रिय अभिनेत्री संचिता उगलेने वयाच्या ३० व्या वर्षी मुंबईत कथितरित्या आत्महत्या केली असून पोलीस तिच्या मृत्यूच्या कारणाचा शोध घेत आहेत.
शहराचे नाव बदलले, मग बँकेचे नाव का नाही? ADCC बँकेच्या नामांतरासाठी वकिलांचे थेट एमडींना पत्र
शहराचे नाव बदलूनही बँक जुन्या नावानेच का? ADCC बँकेच्या नामांतरासाठी वकिलांनी थेट एमडींना दिले पत्र.
अंशुमन विचारेच्या पत्नीसोबत भयंकर प्रकार, ‘तिचं अर्ध भांडं रक्त काढलं…’; अभिनेत्याचा वैद्यकीय क्षेत्राबाबत मोठा खुलासा
आयुर्वेदिक उपचारासाठी गेलेल्या अंशुमन विचारेच्या पत्नीचं डॉक्टरांनी अर्ध भांडं रक्त काढल्याने तिला थेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागल्याचा धक्कादायक खुलासा अभिनेत्याने केला आहे.
‘आता सांगायला हरकत नाही…’; जान्हवीने भरली सूरज चव्हाणच्या पत्नीची ‘चोर ओटी’, गुडन्यूजवर अखेर शिक्कामोर्तब
सूरज चव्हाण लवकरच बाबा होणार असून जान्हवी किल्लेकरने त्याची पत्नी संजनाची 'चोर ओटी' भरल्याचा व्हिडीओ शेअर करत गुडन्यूज दिली आहे.
राज्यात मान्सूनची गाडी अचानक का थांबली? पावसाची प्रतीक्षा आणखी वाढणार, पुढील 3 ते 4 दिवसात..
राज्यात मान्सूनची वाटचाल मंदावली असून तो सोलापूर आणि हर्णे परिसरात रेंगाळला आहे. पुढील ३ ते ४ दिवसांत पाऊस पुढे सरकण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; अचानक भाव का कोसळले? जाणून घ्या
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून MCX वर सोनं १५०२ तर चांदी ५८०० रुपयांनी स्वस्त झाली आहे. जागतिक घडामोडींचा हा थेट परिणाम आहे.














