Maharashtra

"राष्ट्रवादीतील बड्या मुन्नीची सुन्नी करणार"; Suresh Dhas यांचा रोख कुणाकडं?

“राष्ट्रवादीतील बड्या मुन्नीची सुन्नी करणार”; Suresh Dhas यांचा रोख कुणाकडं?

"मिटकरी हा स्वत: बोलत नाहीये. मिटकरीला कोणीतरी बोलायला लावतंय. माझे म्हणणे आहे की, जो कोणी मिटकरीला बोलायला लावतंय, त्याने पुढे यावे. मी त्याला चांगले उत्तर देईल", असं सुरेश धस ( Suresh Dhas ) म्हणालेत.

Suresh Dhas म्हणतात, राष्ट्रवादीच्या बड्या मुन्नीची सुन्नी करणार; राष्ट्रवादीची बडी मुन्नी कोण? चर्चांना उधाण

Suresh Dhas म्हणतात, राष्ट्रवादीच्या बड्या मुन्नीची सुन्नी करणार; राष्ट्रवादीची बडी मुन्नी कोण? चर्चांना उधाण

By MHD

Ajit Pawar group and BJP MLA Suresh Dhas have come face to face. Amol Mitkari, leader of Ajit Pawar group, had made serious allegations against Suresh Dhas. It has now been answered by Suresh Dhas.

Pune Crime News: School Peon Arrested For Recording Videos of Girl Students in Changing Room

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक प्रकार! शाळेतल्या शिपायानं केलं विद्यार्थिनींच्या चेंजिंग रूममधील व्हिडिओ रेकॉर्डिंग, अन…

Pune Crime | पाषाण भागातील एका प्रसिद्ध शाळेतून शाळेच्या चेंजिंग रूममध्ये ड्रेस बदलण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनींचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

"बीड हत्याकांडापूर्वी Suresh Dhas आणि Walmik Karad संपर्कात"; राष्ट्रवादीच्या बॉम्बने उडाली खळबळ

“बीड हत्याकांडापूर्वी Suresh Dhas आणि Walmik Karad संपर्कात”; राष्ट्रवादीच्या बॉम्बने उडाली खळबळ

By MHD

Ajit Pawar group leader has made serious allegations against Walmik Karad, who is under arrest in the MLA Suresh Dhas and Santosh Deshmukh murder case.

घर खरेदीचं स्वप्न होईल पूर्ण! CIDCO ने जाहीर केल्या घरांच्या किंमती, पण अर्जाची शेवटची मुदत कधीपर्यंत?

घर खरेदीचं स्वप्न होईल पूर्ण! CIDCO ने जाहीर केल्या घरांच्या किंमती, पण अर्जाची शेवटची मुदत कधीपर्यंत?

By MHD

Housing prices are beyond the reach of common people. So many people do not fulfill their desire of home. But now you can buy your dream home through CIDCO.

शरद पवार गटाचे खासदार फोडण्यासाठी अजित पवार गटाकडून हालचाली?; Rohit Pawar म्हणाले...

शरद पवार गटाचे खासदार फोडण्यासाठी अजित पवार गटाकडून हालचाली?; Rohit Pawar म्हणाले…

“संसदेचं अधिवेशन सुरु होतं, तेव्हा सुनील तटकरे यांनी आमच्या खासदारांशी संपर्क केल्याची चर्चा आहे. पण आमचे खासदार असा कोणताही निर्णय घेतील असं आपल्याला वाटत नाही”, असं रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी म्हटलं आहे.

Harshada Sanjay Shirsat । मंत्री संजय शिरसाटांच्या कन्येचा महाप्रताप; सरकारी अधिकारी घेऊन…

Harshada Sanjay Shirsat । मंत्री संजय शिरसाटांच्या कन्येचा महाप्रताप; सरकारी अधिकारी घेऊन…

By MHD

A shocking fact has come to light that Harshada Shirsat inspected the CIDCO area in Golwadi, Tisgaon and Vadgaon areas of Chhatrapati Sambhajinagar West Constituency along with the concerned officials without any post.

"अजित पवार गटाकडून पक्षात येण्याची ऑफर आहे का?"; Nilesh Lanke म्हणाले...

“अजित पवार गटाकडून पक्षात येण्याची ऑफर आहे का?”; Nilesh Lanke म्हणाले…

सुनील तटकरेंनी (Sunil Tatkare) सात खासदारांची भेट घेवून त्यांना सत्तेत सोबत येण्याची ऑफर देखील दिल्याची माहिती आहे. यावर आता निलेश लंके ( Nilesh Lanke ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुनील तटकरे यांच्याशी असा कुठलाही संपर्क झालेला नसल्याचं निलेश लंके यांनी स्पष्ट केलं.

Hair Loss । बापरे! राज्यात विचित्र आजाराचे थैमान, खाज येऊन तीनच दिवसात पडतोय टक्कल; नेमकं कारण काय?

Hair Loss । बापरे! राज्यात विचित्र आजाराचे थैमान, खाज येऊन तीनच दिवसात पडतोय टक्कल; नेमकं कारण काय?

By MHD

Shocking information has come to light that the people of Bondgaon, Kalavad, Hingana villages in Shegaon taluka of Buldhana district are going Hair Loss in just three days.

Sunil Tatkare denies talks of Sharad Pawar and Ajit Pawar reuniting, says “No proposal, no discussion.”

Sunil Tatkare यांची शरद पवार गटाच्या खासदारांना ऑफर; पडद्यामागे घडतंय काय?

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ( Sunil Tatkare ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तब्बल सात खासदारांना संपर्क साधल्याची माहिती आहे.