Friday - 31st March 2023 - 2:58 PM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज

International Film Festival – चंद्रपुरात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल; तीन दिवसांत देशी-विदेशी चित्रपटांची पर्वणी

by MAHARASHTRA DESHA
12 March 2023
Reading Time: 1 min read
Chandrapur International Film Festival

Chandrapur International Film Festival

Share on FacebookShare on Twitter

International Film Festival । चंद्रपूर, दि. 12 : चंद्रपूर जिल्ह्याला मोठा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. जल, जंगल, जमीन, निसर्ग आदी बाबींनी पूर्व विदर्भ सुजलाम सुफलाम आहे. यापूर्वी काही चित्रपटांचे चित्रीकरण पूर्व विदर्भात झाले आहे. वाघांच्या अधिवासावर आधारित टेरिटरी हा चित्रपट तर चंद्रपूरच्या स्थानिक कलावंतांनीच तयार केला आहे. याच प्रतिभेला समोर नेण्यासाठी व स्थानिक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी चित्रपट प्रशिक्षणाचे दालन उघडे करणार, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

चंद्रपुरातील मिराज सिनेमा येथे पहिल्या पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचा शुभारंभ करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार किशोर जोरगेवार, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेसी, पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचे सीईओ डॉ. जब्बार पटेल,सौ.सपना मुनगंटीवार, प्रकाश धारणे, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे माजी अधिष्ठाता प्रो. समर नखाते आदी उपस्थित होते.

पूर्व विदर्भात कलेची कुठेही कमतरता नाही, असे सांगून सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, स्थानिक कलावंतांना अभिनय व चित्रपट निर्मितीचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांच्याशी चर्चा सुरू आहे. त्यांच्या प्रशिक्षण संस्थेत येथील प्रतिभावंत कलावंतांना पाठविण्याचा आपला मानस आहे. आपल्या जिल्ह्यातील तरुण-तरुणीही चित्रपट सृष्टीत येऊन जिल्ह्याचा नावलौकिक करू शकतात, याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे. मुंबई चित्रपट नगरी ही जगातील सर्वात सुंदर इंडस्ट्री होऊ शकते. कारण बाजूलाच 104 किलोमीटर परिसरात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व तेथील जैवविविधता चित्रपट निर्मितीचे प्रमुख आकर्षण आहे.

दादासाहेब फाळके यांनी 3 मे 1913 रोजी पहिला भारतीय चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ ची निर्मिती केली. मराठी माणसाने सुरू केलेले हे क्षेत्र आज प्रचंड विस्तारले आहे. प्रसिद्ध अभिनय सम्राट दादा कोंडके यांनी 1971 पासून सलग 9 चित्रपट सुपरहिट व पुरस्कार प्राप्त देऊन मराठीचा नावलौकिक वाढविला. मराठी माणूस सतत पुढे जावा, याच भावनेने आपले काम सुरू आहे. पुढील वर्षी चंद्रपुरात पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलची मोठी तयारी करू, असा मी आपल्याला विश्वास देतो.

सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचा पदभार स्वीकारल्यानंतर चित्रपटाच्या अनुदानात आपण वाढ केली आहे. एवढेच नाही तर महिला दिग्दर्शकांना पाच लक्ष रुपये अतिरिक्त देण्याचा निर्णय आपल्या विभागाने घेतला. तसेच महापुरुषांवर आधारित चित्रपटाकरिता एक कोटीचे अनुदान आता पाच कोटीपर्यंत करण्यात आल्याचेही ना .मुनगंटीवार यांनी सांगितले.

प्रास्ताविकात प्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल म्हणाले, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळेच चंद्रपुरात, पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलचे पहिल्यांदाच आयोजन होत आहे. हा फिल्म फेस्टिवल महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाचा अधिकृत उपक्रम आहे. या विभागाला नवीन चेहरा देण्याचे काम श्री. मुनगंटीवार यांनी केले आहे. गत 20 वर्षापासून आपण या फिल्म फेस्टिवलचे आयोजन करीत असतो. मात्र आता पुण्याच्या बाहेर मुंबई, चंद्रपूर, नागपूर आणि लातूर मध्येही आयोजन होणार आहे. या आयोजनामुळे चंद्रपूरला चित्रपटसृष्टीचे एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

चित्रपट हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग राहिला आहे. अभिनय, कॅमेरा, संगीत या सर्व बाबी मानवाला प्रसन्नता देतात. विदर्भाच्या भूमीत चांगले कलागुण आहेत. त्याला आणखी विकसित करून पुढील चित्रपट या भूमीत निर्माण व्हावे, अशी अपेक्षाही डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे पु. ल. देशपांडे अकादमीची एक शाखा चंद्रपुरात सुरू करावी, अशी मागणी त्यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री श्री मुनगंटीवार यांच्याकडे केली.

तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून फिल्म फेस्टिवलचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन ऐश्वर्या भालेराव यांनी केले. यावेळी माजी उपमहापौर राहुल पावडे, डॉ. मंगेश गुलवाडे, ब्रिजभूषण पाझारे, मिराज सिनेमाचे संचालक धीरज सहारे, एमडीआर मॉलचे संचालक रोनक चोरडिया आदी उपस्थित होते. यावेळी पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल वर तयार करण्यात आलेली चित्रफीत दाखविण्यात आली. तसेच प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित व त्यांचे पती श्रीराम नेने यांनी दिग्दर्शित केलेल्या पंचक या मराठी चित्रपटाने फिल्म फेस्टिवलचा शुभारंभ करण्यात आला. दोन दिवस चालणाऱ्या या फेस्टिवलमध्ये देशी विदेशी एकूण 17 चित्रपट दाखवण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या – 

  • NCP | “जे पेराल तेच उगवतं, सुप्रिया सुळेंचा…”; शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडीओवरुन राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याची जहरी टीका
  • Old Pension Scheme: आनंदाची बातमी – जुनी पेन्शन योजनेबाबत शासन घेणार मोठा निर्णय
  • Chandrakant Patil | “गुलाबराव पाटलांसारखी माणसं…”; गुलाबराव पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
  • MLA Escort Goa | भाजपच्या माजी मंत्र्यांला गोव्यात कॉलगर्लकडून मारहाण? एस्कॉर्ट सर्व्हीसचे पैसे कमी दिले
  • Chandrakant Khaire | “सोमय्या ईडीचा दलाल, ईडीच्या पैशातून त्यांना कमिशन मिळतं”- चंद्रकांत खैरे
SendShare60Tweet15Share
ADVERTISEMENT
Previous Post

Nana Patole | “भाजप यात्रा स्पेशालिस्ट, त्यांनी पंचामृतात विष कालवलं”; नाना पटोलेंचा हल्लाबोल

Next Post

NCP Leader | राष्ट्रवादीच्या बड्या नेत्या सह तिघांच्या विरोधात सोलापुरात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल…

ताज्या बातम्या

No Content Available
Next Post
आदिवासी व्यक्तिची फसवणूक करुन परस्पर कर्ज लाटले, त्याची जमीन देखील हडपली

NCP Leader | राष्ट्रवादीच्या बड्या नेत्या सह तिघांच्या विरोधात सोलापुरात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल...

Sant Chokhamela mandir dilip dhotre mns solapur

MNS Dilip Dhotre | संत चोखामेळा मंदिराचे काम आठ दिवसात सुरु न झाल्यास मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा...

महत्वाच्या बातम्या

Job Opportunity | ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (BECIL) यांच्यामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
Health

Job Opportunity | ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (BECIL) यांच्यामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

Banana | त्वचा मुलायम आणि चमकदार बनवण्यासाठी केळीचा 'या' पद्धतीने करा वापर
Health

Banana | त्वचा मुलायम आणि चमकदार बनवण्यासाठी केळीचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Job Opportunity | डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी
Job

Job Opportunity | डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी

Blackheads | चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी बेकिंग सोड्याचा 'या' पद्धतीने करा वापर
Health

Blackheads | चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी बेकिंग सोड्याचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Most Popular

Job Recruitment | राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र (NCPOR) यांच्यामार्फत 'या' पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
Job

Job Recruitment | राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र (NCPOR) यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

REC Limited | आरइसी लिमिटेड यांच्यामार्फत 'या' पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
Job

REC Limited | आरइसी लिमिटेड यांच्यामार्फत ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Imtiaj Jaleel | "युवकांनी माझ्यावर दगडफेक केली"; इम्तियाज जलील यांचा दावा
Editor Choice

Imtiaj Jaleel | “युवकांनी माझ्यावर दगडफेक केली”; इम्तियाज जलील यांचा दावा

Job Opportunity | मुंबई उच्च न्यायालयामध्ये 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
Job

Job Opportunity | मुंबई उच्च न्यायालयामध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In