Thursday - 23rd March 2023 - 7:06 AM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज

MLA Escort Goa | भाजपच्या माजी मंत्र्यांला गोव्यात कॉलगर्लकडून मारहाण? एस्कॉर्ट सर्व्हीसचे पैसे कमी दिले

BJP MLA Beaten by Escort in Goa-Hotel | Madhya Pradesh MLA Beaten in Goa

by MAHARASHTRA DESHA
12 March 2023
Reading Time: 1 min read
BJP MLA Beaten by Escort in Goa-Hotel

BJP आमदाराल चपलांनी मारहाण केली. मारहाणीमुळे आमदारांच्या चेहऱ्यावर जखमांच्या खुणा झाल्या.

Share on FacebookShare on Twitter

BJP MLA Escort Goa | गोव्यात एका कॉल गर्लने भाजपच्या माजी मंत्र्यांला ( भाजप आमदार ) चपलेने मारहाण केल्याचे समोर आले आहे.  या बातमीने राजकारणात खळबळ माजली असून तो आमदार कोण याची जोरदार चर्चा रंगली आहे. मारहाण झालेला आमदार हा मध्य प्रदेश ( Madhya Pradesh BJP MLA ) मधील असल्याचे समोर आले आहे.

मध्य प्रदेश काँग्रेसने वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेले हे वृत्त ट्विट केले आहेत. काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या बातमी नुसार भाजप आमदार हा त्याच्या दोन सहकाऱ्यांसह गोव्याला गेले होते. तिथे त्यांची भेट दलाला मार्फत बॉलिवूड मध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीशी झाली. ती अभिनेत्री कॉलगर्ल म्हणून देखील गोव्यात काम करत होती.  एस्कॉर्ट सर्व्हिससाठी निश्चित करण्यात आलेल्या रकमेपेक्षा कमी रक्कम दिली जात असल्याने अभिनेत्री नाराज झाली. त्यामुळे बॉलिवूड अभिनेत्री एवढी संतापली की, तिने या आमदाराला चपलांनी मारहाण केली. मारहाणीमुळे आमदारांच्या चेहऱ्यावर जखमांच्या खुणा झाल्या.

बीजेपी नेता और मध्यप्रदेश सरकार के पूर्व मंत्री की चप्पलों से पिटाई, गोवा में अय्याशी करने पहुँचे थे मध्यप्रदेश बीजेपी के ये नेता।

शिवराज जी,
बीजेपी अब बेशर्म हो गई है ❓

चरित्र का पतन है बीजेपी,
बेटियों का दमन है बीजेपी। pic.twitter.com/zS4QHqCTYl

— MP Congress (@INCMP) March 10, 2023

BJP MLA from Madhya Pradesh beaten up by call girl in Goa?

हे प्रकरण सार्वजनिक झाल्यास हॉटेलची प्रतिष्ठा खराब होण्याची शक्यता होती, त्यामुळे हॉटेल व्यवस्थापनाने अभिनेत्रीला पैसे देऊन प्रकरण मिटवले आणि तिला बाहेर काढले. महिलांच्या बिलासोबतच आमदाराने हॉटेलच्या रुमच्या झालेल्या नुकसानीचीही भरपाई केल्याचे सांगण्यात येत आहे. भाजप आमदार आणि  त्याच्या दोन सहकाऱ्यांकडून ही भरपाई रक्कम घेण्यात आली. यानंतर तिघांनाही हॉटेल व्यवस्थापनाने बाहेरचा रस्ता दाखवला. तसेच हे प्रकरण मिटवून टाकले. त्यामुळे पोलिसांत तक्रार दिली गेली नाही.

Chief Minister Shivraj Singh Chouhan ordered the police to investigate the matter

मारहाण झालेला नेता हा भाजपचा माजी मंत्री असल्याचाही उल्लेख या बातमी मध्ये करण्यात आला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील याबाबत तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले असल्याचे समजते. त्यानंतर मध्य प्रदेश पोलिसांनी याबाबत अधिकृत पत्र गोवा पोलिसांना पाठवले होते. या प्रकरणात सहभागी असलेल्या व्यक्तीच्या नावाची माहिती देण्याची मागणी केली होती. याबाबत गोव्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आमच्याकडे या घटनेशी संबंधित कुठलीही माहिती नाही आहे. आतापर्यंत तर हे प्रकरण पूर्णपणे बनावट वाटत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

पैसे देण्याची वेळ आल्यावर भाजप आमदार खोलीत लपवून बसला

पैसे देण्याची वेळ आल्यावर भाजप आमदार खोलीत लपवून बसला होता. आमदार हॉटेलच्या वरच्या मजल्यावर खोलीत लपून बसला होता, बॉलिवूड अभिनेत्रीने भाजप मंत्र्याला शोधून काढले आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. भाजप आमदाराने कॉलगर्लना सांगितले की, आपण दलालाच्या खात्यात रक्कम ऑनलाइन ट्रान्सफर केली आहे. दलाल म्हणाला, रक्कम मिळाली नाही. त्यामुळे ही तरुणी एवढी संतापली की, तिने या आमदाराला चपलांनी मारहाण केली. मारहाणीमुळे आमदारांच्या चेहऱ्यावर जखमांच्या खुणा झाल्या.

पेपरची कात्रण प्रसिद्ध केल्याप्रकरणी कांग्रेसच्या आयटी सेल विरोधात गुन्हा

हँसना मना है !

बीजेपी ने भोपाल क्राइम ब्रांच में शिकायत की है कि “एक अख़बार का पोस्ट जिसका शीर्षक – अय्याशी के बाद पैसे नहीं देने पर कालगर्ल ने भाजपा नेता को सैंडिल से पीटा है” वाली खबर चलाने पर कांग्रेस आईटी सेल पर कार्यवाही हो।

शिवराज जी,
कुकर्म मंज़ूर है, बस प्रचार न हो ❓ pic.twitter.com/LcjNAyrsxD

— MP Congress (@INCMP) March 11, 2023

“कमलनाथ यांनी भाजपच्या या कृत्याचा निषेध केला आहे. पेपरची कात्रण प्रसिद्ध केल्याप्रकरणी भाजपने कांग्रेसच्या आयटी सेल विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भाजप सरकारने लोकांचा विश्वास गमावला आहे. तसेच, आता ते प्रसार माध्यमांचा आवाज देखील दाबण्याचा प्रयत्न करत आहेत.”

मैं स्पष्ट करना चाहता हूं कि सत्ता के दुरुपयोग के खिलाफ कांग्रेस पार्टी लड़ती रहेगी।

— Kamal Nath (@OfficeOfKNath) March 11, 2023

BJP MLA Beaten by Escort in Goa-Hotel

एस्कॉर्ट सर्व्हिससाठी निश्चित करण्यात आलेल्या रकमेपेक्षा कमी रक्कम दिली जात असल्याने ती नाराज झाली होती. त्यामुळे ही तरुणी संतापली आणि आमदाराला चपलांनी मारहाण करण्यास सुरवात केली. मारहाणीमुळे आमदारांच्या चेहऱ्यावर जखमांच्या खुणा झाल्या. प्रकरण सार्वजनिक झाल्यास हॉटेलची प्रतिष्ठा खराब होण्याची शक्यता होती, त्यामुळे हॉटेल व्यवस्थापनाने अभिनेत्रीला पैसे देऊन प्रकरण मिटवले. हॉटेल व्यवस्थापनाने दोघांमध्ये मध्यस्थी केली. तसेच हे प्रकरण मिटवून टाकले. त्यामुळे पोलिसांत तक्रार दिली गेली नाही.

ही बातमी जेव्हा मध्य प्रदेशामध्ये व्हायरल झाली तेव्हापासून कॉलगर्लने मारहाण केलेला नेता नेमका कोण हे जाणून घेण्याची उत्सुकता लोकांना लागली आहे. तसेच मारहाण झालेला नेता हा माजी मंत्री असल्याचाही बोलले जात आहे.

महत्वाच्या बातम्या – 

  • Sushma Andhare | “त्यांच्या पत्रकार परिषद म्हणजे नाक्यावरच्या बंबाट्या”; सुषमा अंधारेंची सोमय्यांवर जहरी टीका
  • Sushma Andhare | “प्रिय निलू बाळा…”; निलेश राणेंनी केलेल्या टीकेला सुषमा अंधारेंचा खोचक टोला
  • Pragya Singh Thakur | “विदेशी महिलेचा मुलगा देशभक्त असूच शकत नाही, गांधीना देशाबाहेर हाकला”; साध्वी प्रज्ञांसिंहचं वादग्रस्त वक्तव्य
  • Climate Change | हवामान बदल गांभीर्याने घेण्याची गरज
  • Sudhir Mungantiwar | गोड्या पाण्यातील मासेमारी तलाव ठेका माफीचा शासनादेश; मच्छीमार बांधवांना राज्य शासनाकडून दिलासा
SendShare28Tweet15Share
ADVERTISEMENT
Previous Post

Chandrakant Khaire | “सोमय्या ईडीचा दलाल, ईडीच्या पैशातून त्यांना कमिशन मिळतं”- चंद्रकांत खैरे

Next Post

Chandrakant Patil | “गुलाबराव पाटलांसारखी माणसं…”; गुलाबराव पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

ताज्या बातम्या

BJP MLA Manisha Chaudhari talk about Sheetal Mhatre's viral video 
Maharashtra

Sheetal Mhatre | “शीतल म्हात्रेंचं आयुष्य बरबाद होईल”; व्हायरल व्हिडीओवर भाजप आमदार आक्रमक

Next Post
Chandrakant Patil | “गुलाबराव पाटलांसारखी माणसं...”; गुलाबराव पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

Chandrakant Patil | “गुलाबराव पाटलांसारखी माणसं...”; गुलाबराव पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

Old Pension Scheme: आनंदाची बातमी - जुनी पेन्शन योजनेबाबत शासन घेणार मोठा निर्णय

Old Pension Scheme: आनंदाची बातमी - जुनी पेन्शन योजनेबाबत शासन घेणार मोठा निर्णय

महत्वाच्या बातम्या

Aditya Thackeray | “एकनाथ शिंदे हे खुर्च्यांचे मुख्यमंत्री, जनतेचे नव्हे” - आदित्य ठाकरे
Editor Choice

Aditya Thackeray | “एकनाथ शिंदे हे खुर्च्यांचे मुख्यमंत्री, जनतेचे नव्हे” – आदित्य ठाकरे

Job Opportunity | सेंट्रल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्यामार्फत 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी
Job

Job Opportunity | सेंट्रल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी

Eyebrow | सुंदर आणि जाड आयब्रोसाठी फॉलो करा 'या' टिप्स
Health

Eyebrow | सुंदर आणि जाड आयब्रोसाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Job Opportunity | आयकर विभागामध्ये 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
Job

Job Opportunity | आयकर विभागामध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Most Popular

Job Opportunity | रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यामार्फत 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
Job

Job Opportunity | रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Bhaskar Jadhav | "त्यांना आमच्या कोकणातल्या जोकरची उपमा देण्याची गरज”; भास्कर जाधवांची रामदास कदमांवर टीका
Maharashtra

Bhaskar Jadhav | “त्यांना आमच्या कोकणातल्या जोकरची उपमा देण्याची गरज”; भास्कर जाधवांची रामदास कदमांवर टीका

Budget Session 2023 | “त्यांचं सरकार होतं तेव्हा माझ्या...”; पत्नीबाबत देवेंद्र फडणवीसांचे धक्कादायक खुलासे
Maharashtra

Budget Session 2023 | “त्यांचं सरकार होतं तेव्हा माझ्या…”; पत्नीबाबत देवेंद्र फडणवीसांचे धक्कादायक खुलासे

Old pension | अखेर कर्मचाऱ्यांचा संप मागे! जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक
Maharashtra

Old pension | अखेर कर्मचाऱ्यांचा संप मागे! जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In