India
टाटांचा मोठा धमाका! कमी किमतीत सनरूफसह लक्झरी फीचर्स; लाँच केली नवीन पंच फेसलिफ्ट
Tata Motors launches the 2026 Punch Facelift starting at ₹5.59 Lakh. It features a new Turbo engine, sunroof, 360-degree camera, and 6 airbags.
सोनं ४००० रुपयांनी कोसळलं! चांदीत ऐतिहासिक घसरण; खरेदीची हीच का वेळ?
सोन्याचे दर ४००० रुपयांनी तर चांदीचे दर तब्बल २०,००० रुपयांनी कोसळले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणामुळे बाजारात मोठी घसरण झाली आहे.
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये कोण मारणार बाजी? मायकल क्लार्कची मोठी भविष्यवाणी; पाकिस्तानबद्दल म्हणाला…
टी-२० वर्ल्ड कपची फायनल भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये होईल, अशी भविष्यवाणी मायकल क्लार्कने केली आहे. पाकिस्तानवर मात्र त्याने सडकून टीका केली आहे.
बांगलादेशचा भारताला ‘नकार’, पण ‘या’ संघाला लागणार लॉटरी! बीसीसीआयने दाखवला हिसका?
बांगलादेशने भारतात टी-२० वर्ल्ड कप खेळण्यास नकार दिला आहे. त्यांच्या जागी स्कॉटलंडला संधी मिळण्याची शक्यता असून, बीसीसीआय बांगलादेशी खेळाडूंवर आयपीएल बंदी घालू शकते.
भारतासाठी मोठी ‘गुड न्यूज’! डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट सांगितला प्लॅन; मोदींबद्दल म्हणाले…
दावोसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे ‘अद्भुत माणूस’ म्हणत कौतुक केले आणि भारत-अमेरिका यांच्यात लवकरच मोठा व्यापार करार होणार असल्याची माहिती दिली.
‘बायको रागावली की अंथरूण ओलं करते…’ अक्षय कुमारचा पत्नी ट्विंकल खन्नाबद्दल धक्कादायक खुलासा
अक्षय कुमारने आपल्या लग्नाचा एक मजेशीर किस्सा शेअर केला आहे. पत्नी ट्विंकल खन्ना रागावली की बेडवर पाणी ओतते, असं त्याने सांगताच रितेश-जेनेलिया थक्क झाले.
‘मला जबरदस्ती करू नका’; मराठी भाषेबाबत सुनील शेट्टीचं रोखठोक विधान
सुनील शेट्टीने मराठी भाषेच्या सक्तीला विरोध केला आहे. "मी मराठी बोलेन, पण मर्जीने. जबरदस्ती नको," असे त्याने दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.
Budget 2026: शेतकऱ्यांना जॅकपॉट लागणार? पीएम किसानची रक्कम दुप्पट होणार?
यंदाच्या बजेटमध्ये कृषी क्षेत्रासाठी १.५ लाख कोटींची तरतूद होण्याची शक्यता आहे. पीएम किसान योजनेची रक्कम वाढवण्यासह बोगस बियाण्यांवर कडक कारवाईचे संकेत मिळत आहेत.
‘काम मिळत नसेल तर पुन्हा हिंदू धर्म स्वीकारा’; अनुप जलोटांचा ए.आर. रहमान यांना खोचक सल्ला
अनुप जलोटांनी रहमान यांना थेट शब्दांत सल्ला दिला आहे. "जर धर्मामुळे काम अडत असेल, तर पुन्हा हिंदू धर्म स्वीकारा आणि मग बघा," असं जलोटा म्हणाले आहेत.














