Entertainment
‘हिरव्या पोळी’ने बदललं नशीब! शून्यातून उभं केलं 10 वर्षांचं साम्राज्य, काय आहे ‘प्रसिका’ची Inside Story?
'प्रसिका' फेम प्रसाद आणि दीपिका वेदपाठक यांचे सर्व सोशल मीडिया अकाउंट्स अचानक सस्पेंड झाले आहेत. या कारवाईने त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
‘तो साधाभोळा नाही…… तोच बिग बॉसचा खरा मास्टरमाईंड’; अंकिता वालावलकरने सुरज चव्हाणचा खरा चेहरा आणला समोर!
अंकिता वालावलकरने सुरज चव्हाणवर गंभीर आरोप करत तोच बिग बॉसचा खरा 'मास्टरमाईंड' असल्याचा दावा केला आहे. या वक्तव्याने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.
भाईजानच्या वडिलांची प्रकृती बिघडली; पहाटे तातडीने ICU मध्ये हालवले!
ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना तातडीने ICU मध्ये दाखल; प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती, उद्या येणार हेल्थ बुलेटिन.
Bigg Boss Marathi : ‘आवडते मला रूचिता .. ‘; विशालच्या ‘त्या’ कबुलीने घरात खळबळ, नवा लव्ह अँगल?
बिग बॉसच्या घरात विशाल कोटियनने रुचिता जामदारबद्दल व्यक्त केल्या भावना; १५ वर्षांच्या वयाच्या अंतरावरून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, प्रोमो व्हायरल.
हर्षवर्धन सपकाळांकडून टिपू सुलतानची शिवरायांशी तुलना; संतापलेल्या मराठी अभिनेत्याचा थेट इशारा, म्हणाला…
काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना थेट छत्रपती शिवरायांशी केल्याने वाद पेटलाय. यावर अभिनेता अभिजीत केळकरची संतप्त पोस्ट चर्चेत आली आहे.
‘रात्रीस खेळ चाले’ फेम ‘शेवंता’चं गुपचूप दुसरं लग्न! ८ वर्षांच्या संसारानंतर शिवसेनेच्या नेत्याला का सोडलं? समोर आलं ‘हे’ मोठं कारण
'रात्रीस खेळ चाले' फेम अपूर्वा नेमळेकरने १४ फेब्रुवारीला दुसरं लग्न करत चाहत्यांना धक्का दिला आहे. ८ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर तिने पहिल्या पतीला का सोडलं, याची चर्चा आता सुरू झाली आहे.
Rashmika-Vijay Wedding: नवरी नटली, कोट्यवधींना विकणार स्ट्रीमिंग राइट्स? नेटफ्लिक्सनकडून ‘इतक्या’ कोटींची ऑफर
रश्मिका आणि विजयच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. नेटफ्लिक्सने त्यांना लग्नाच्या व्हिडिओसाठी ६० कोटींची ऑफर दिली होती, पण प्रायव्हसीमुळे जोडप्याने ती नाकारल्याचं समजतंय.














