Entertainment

Malaika Arora Harsh Mehta: मलायका पुन्हा प्रेमात?

मलायका अरोरा पुन्हा प्रेमात? १९ वर्षांनी लहान हिरे व्यापाऱ्याच्या मिठीत; ‘त्या’ व्हायरल फोटोने इंटरनेटवर खळबळ!

मलायका अरोरा आणि १९ वर्षांनी लहान हिरे व्यापारी हर्ष मेहता यांचा रोममधील एक रोमँटिक फोटो व्हायरल झाला असून, दोघांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलंय.

Deepali Sayyad Bigg Boss: कुटुंबावर दुःखाचा डोंगर!

दीपाली सय्यदच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर; घरच्यांनी लपवलं सत्य, अभिनेत्रीचा नवरा म्हणाला…

बिग बॉस मराठी ६ मध्ये असलेल्या दीपाली सय्यद यांच्या सासूबाईंचे निधन झाले आहे. मात्र गेमवर परिणाम होऊ नये म्हणून नवऱ्याने हे सत्य लपवले आहे.

Priyanka Chopra Interview: प्रियांका चोप्राचा धक्कादायक खुलासा!

‘मला बॉलिवूड सोडायचं नव्हतं, पण…’; प्रियांका चोप्राच्या ‘त्या’ एका वक्तव्याने खळबळ!

प्रियांका चोप्राने बॉलिवूड सोडण्यामागील सत्य अखेर उघड केले आहे. तिला बाहेर संधी शोधण्यासाठी कसे भाग पाडले गेले, याचा धक्कादायक खुलासा तिने केलाय.

Priyanka Chopra Nick Jonas: हातात चक्क मंगळसूत्र!

“नवरा असावा तर असा”, प्रियांकाने नशीब काढलं; निक जोनासच्या ‘त्या’ कृतीने इंटरनेटवर मोठी खळबळ!

प्रियांका चोप्राच्या आगामी 'द ब्लफ' सिनेमाचे प्रमोशन करताना निक जोनासने चक्क हातात मंगळसूत्र ब्रेसलेट म्हणून घातले. या कृतीने त्याने भारतीयांची मनं जिंकली आहेत.

Nikki Tamboli Makeup: बाबो! ५० हजाराचं सीरम अन्... निक्कीचा लंडनवाला थाट!

’50 हजाराचं सीरम तर 75 हजाराचं….’, निक्की तांबोळीच्या सौंदर्याचं ‘हे’ गुपित ऐकून फिरतील डोळे!

निक्की तांबोळीच्या मेकअपचा खर्च ऐकून डोळे फिरतील. लंडनहून येणाऱ्या तिच्या एका सीरमची किंमत ५० हजार तर मॉइश्चरायझर ७५ हजार रुपये आहे.

Jaya Bachchan Video: अमिताभ बच्चन यांचा संताप!

अमिताभ बच्चन संतापले; जया बच्चन यांच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओनंतर मध्यरात्रीच उडाली खळबळ!

मुंबईतील एका कार्यक्रमात जया बच्चन पापाराझींवर भडकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या रात्रीच्या एका रागीट पोस्टमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Bigg Boss Marathi 6 Rakhi Sawant: राखीचा मोठा ट्विस्ट!

बिग बॉसमध्ये राखी सावंतचा गेम: राखी बाहेर जाणार म्हणताच हसले; ‘त्या’ एका ट्विस्टने उडाली मोठी खळबळ!

बिग बॉस मराठी ६ मध्ये राखी सावंत घराबाहेर जाणार या आनंदात असलेल्या स्पर्धकांना मोठा धक्का बसला. राखी थेट 'उत्तराधिकारी' बनल्याने घरात खळबळ उडाली आहे.

Aastad Kale on Manoj Tiwari: 'ही आपली लायकी!'

“हे आहेत नेते अन् ही आहे आपली लायकी….”; आस्ताद काळेचा भाजप नेत्यावर संताप; व्हिडीओ शेअर करत म्हणाला….

भाजप खासदार मनोज तिवारी यांचा नोटबंदी काळातील जनतेची खिल्ली उडवणारा व्हिडीओ शेअर करत अभिनेता आस्ताद काळेने जोरदार संताप व्यक्त केला आहे.

Ankita Walavalkar on Suraj Chavan: अंकिताचा सुरजवर हल्लाबोल!

‘तो साधाभोळा नाही…… तोच बिग बॉसचा खरा मास्टरमाईंड’; अंकिता वालावलकरने सुरज चव्हाणचा खरा चेहरा आणला समोर!

अंकिता वालावलकरने सुरज चव्हाणवर गंभीर आरोप करत तोच बिग बॉसचा खरा 'मास्टरमाईंड' असल्याचा दावा केला आहे. या वक्तव्याने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.