Entertainment

Diljit Dosanjh Border 2: तिकीट घ्यायला पैसे नव्हते, आता बनला हिरो!

‘बॉर्डर’ बघायलाही नव्हते पैसे, आज त्याच सिनेमाचा हिरो; ‘बॉर्डर 2’ मधील ‘या’ अभिनेत्याचा थक्क करणारा प्रवास!

एकेकाळी 'बॉर्डर' बघायला पैसे नसलेला दिलजीत दोसांझ आज 'बॉर्डर 2' मध्ये मुख्य भूमिकेत आहे. वाचा त्याच्या संघर्षाची आणि यशाची ही रंजक कहाणी.

Nadeem Khan : 'धुरंधर' फेम अभिनेता नदीम खानला अटक

‘धुरंधर’ चित्रपटातील फेम अभिनेत्याला अटक; 10 वर्षे मोलकरणीचं लैंगिक शोषण, मुंबईत खळबळ!

'धुरंधर' चित्रपटातील अभिनेता नदीम खान याला घरकाम करणाऱ्या महिलेवर १० वर्षे बलात्कार केल्याप्रकरणी मालवणी पोलिसांनी अटक केली आहे.

Bigg Boss Marathi 6: रितेश सोनालीवर भडकला; दिला ‘हा’ इशारा!

सोनालीच्या ‘त्या’ ॲटीट्यूडवर रितेश देशमुख भडकला; म्हणाला, ‘पुढच्या वेळी थेट घराबाहेर…’

टास्क करण्यास नकार देणाऱ्या सोनाली राऊतची रितेश देशमुखने चांगलीच शाळा घेतली. 'पुढच्या वेळी थेट बाहेर काढीन', असा कडक इशारा तिला मिळाला आहे.

Border 2 Box Office : 27 वर्षांनंतर सनी पाजींचा ‘धुरळा’! पहिल्याच दिवशी ‘धुरंधर’ला आपटलं

Border 2 : 27 वर्षांनंतर सनी पाजींचा ‘धुरळा’! पहिल्याच दिवशी ‘धुरंधर’ला आपटलं

सनी देओलच्या 'बॉर्डर 2' ने रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. पहिल्या दिवशी 30 कोटींची कमाई करत 'धुरंधर'चा रेकॉर्ड मोडला आहे.

Bigg Boss Marathi 6 : सागर कारंडे घरात तंबाखू खातो? धनंजय पोवारचा व्हिडिओ व्हायरल

‘सागर भाऊ, मळ तू डबल..’, डीपी दादाने शेअर केला बिग बॉसच्या घरातील व्हिडिओ, म्हणाला…..

बिग बॉसच्या घरात सागर कारंडे तंबाखू मळताना दिसला? धनंजय पोवारने व्हिडिओ शेअर करत संशय व्यक्त केला आहे. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

Balasaheb Thackerays 100th Birth Anniversary : 'त्यांनी जीव वाचवला'; बिग बींचा मोठा खुलासा!

‘त्या’ रात्री बाळासाहेबांनी जीव वाचवला नसता तर…; बिग बींनी सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा!

'कुली' चित्रपटाच्या सेटवर झालेल्या अपघातावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी अमिताभ बच्चन यांचा जीव कसा वाचवला, याचा थरारक किस्सा बिग बींनी शेअर केला आहे.

Sikandar Khers Prank on Anupam Kher: भर व्हिडीओत मुलाने वडिलांच्या कानाखाली मारली? अनुपम खेर संतापले!

अनुपम खेर यांच्या मुलानं ‘कानाखाली’ मारली? मुलाच्या त्या कृतीवर भडकले अभिनेते; म्हणाले….

अनुपम खेर यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात मुलगा सिकंदरने त्यांच्या गालावर मारल्यानंतर अभिनेत्याने त्याला 'नाक तोडण्याची' धमकी दिली.

Akshay Kumar Funny Story : बायको रागावली की अंथरूण ओलं करते; अक्षयचा ट्विंकलबद्दल भन्नाट किस्सा

‘बायको रागावली की अंथरूण ओलं करते…’ अक्षय कुमारचा पत्नी ट्विंकल खन्नाबद्दल धक्कादायक खुलासा

अक्षय कुमारने आपल्या लग्नाचा एक मजेशीर किस्सा शेअर केला आहे. पत्नी ट्विंकल खन्ना रागावली की बेडवर पाणी ओतते, असं त्याने सांगताच रितेश-जेनेलिया थक्क झाले.

Suniel Shetty on Marathi Language: 'जबरदस्ती नको', अण्णाचं मोठं विधान

‘मला जबरदस्ती करू नका’; मराठी भाषेबाबत सुनील शेट्टीचं रोखठोक विधान

सुनील शेट्टीने मराठी भाषेच्या सक्तीला विरोध केला आहे. "मी मराठी बोलेन, पण मर्जीने. जबरदस्ती नको," असे त्याने दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.

Anup Jalota Advice to AR Rahman: 'काम हवं तर हिंदू धर्म स्वीकारा'

‘काम मिळत नसेल तर पुन्हा हिंदू धर्म स्वीकारा’; अनुप जलोटांचा ए.आर. रहमान यांना खोचक सल्ला

अनुप जलोटांनी रहमान यांना थेट शब्दांत सल्ला दिला आहे. "जर धर्मामुळे काम अडत असेल, तर पुन्हा हिंदू धर्म स्वीकारा आणि मग बघा," असं जलोटा म्हणाले आहेत.