Entertainment
प्राजक्ताचं नऊवारी साडीत खुललं सौंदर्य; म्हणतेय, ‘काही लिहायची गरज?’
कान्स चित्रपट महोत्सवात अभिनेत्री प्राजक्ता माळीने मोरपिसी नऊवारी साडीत लक्षवेधी फोटोशूट केले आहे. तिच्या या मराठमोळ्या लूकची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे.
माझ्यासाठी हाच खरा रेड कार्पेट………कोकण हार्टेड गर्लची अशोक सराफांबद्दल भावुक पोस्ट
कान्स फिल्म फेस्टिव्हलनंतर 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरने अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्याबद्दल एक खास इन्स्टाग्राम पोस्ट करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
प्राजक्ता माळीचा ‘कान्स’मध्ये मराठमोळा लूक; रेड कार्पेटवर केलं असं काही की परदेशीही झाले थक्क!
प्राजक्ता माळीने कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या मुख्य रेड कार्पेटवर नऊवारी साडीत दमदार एंट्री केली आहे. तिचा हा अस्सल मराठमोळा अंदाज सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरतोय.
नाना पाटेकर महाराष्ट्र सोडणार? नितीन गडकरींसमोर केलेल्या ‘त्या’ एका विधानाने उडाली खळबळ!
नागपूरमधील जलक्रांती परिषदेत अभिनेते नाना पाटेकर यांनी 'महाराष्ट्र सोडण्याचा' विचार बोलून दाखवला. त्यांच्या या भावनिक विधानाने सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे.
तेजश्री प्रधान आणि राकेश बापट खरंच लग्न करणार आहेत का? तेजश्री प्रधानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली…
तेजश्री प्रधान आणि राकेश बापट यांच्या लग्नाच्या चर्चांवर अखेर पडदा पडला आहे. अभिनेत्रीने स्वतः या सर्व बातम्या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.
मौनी रॉयचा चार वर्षांचा संसार मोडला; इन्स्टाग्रामवर थेट पोस्ट करत केला मोठा खुलासा!
अभिनेत्री मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांनी ४ वर्षांनंतर परस्पर संमतीने घटस्फोटाची घोषणा केली असून इन्स्टाग्राम पोस्टद्वारे चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे.














