Entertainment

Rakhi Sawant on Mika Singh: १८ वर्षांनंतर मोठा खुलासा!

“मिका सिंगच्या पार्टीत मला जबरदस्ती किस केलं होतं आणि……”; राखी सावंतचा मोठा खुलासा!

मिका सिंगसोबतच्या २००६ च्या किसिंग वादावर राखी सावंतने नव्याने भाष्य केले असून, 'त्याने सर्व आधीच ठरवले होते' असा मोठा गौप्यस्फोट तिने केलाय.

Shikhar Dhawan Second Honeymoon: गब्बरचे रोमँटिक फोटो!

शिखर धवन लग्नाच्या अवघ्या ३ महिन्यांतच दुसऱ्यांदा हनिमूनला, पत्नी सोफीसोबत थेट… पाहा PHOTOS

भारताचा माजी क्रिकेटपटू शिखर धवन लग्नाच्या अवघ्या ३ महिन्यांनंतरच पत्नी सोफी शाईनसोबत बालीमध्ये दुसरा हनिमून साजरा करत असून रोमँटिक फोटो व्हायरल होत आहेत.

Deool Band 3 Announced: गश्मीरच्या भन्नाट एन्ट्रीने खळबळ!

काय म्हणतोय तुझा डोनाल्ड ट्रम्प? राघव शास्त्रीला अमेरिकेत आला थेट स्वामींचा फोन अन् ‘देऊळ बंद ३’ ची मोठी घोषणा!

'देऊळ बंद २' चित्रपटात राघव शास्त्री अर्थात गश्मीर महाजनीची धमाकेदार एन्ट्री झाली असून, अमेरिकेत त्याला थेट स्वामींचा फोन आल्याच्या भन्नाट सीनसह आता 'देऊळ बंद ३'ची घोषणा करण्यात आली आहे.

Kangana Ranaut Viral Video: कंगनाने गुपचूप उरकलं लग्न?

कंगना राणौतचं गुपचूप लग्न? गळ्यात मंगळसूत्र अन् हातात हिरव्या बांगड्या; व्हिडीओ होतोय व्हायरल

खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौतचा गळ्यात मंगळसूत्र घातलेला एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, तिने गुपचूप लग्न केल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Sonakshi Sinha Melony Trend: सोनाक्षी-झहीरचा मेलोडी व्हिडिओ!

मोदी-मेलोनी यांच्यातली ‘ती’ गोष्ट सोनाक्षी-झहीरच्या घरात; कॅमेऱ्यासमोर अचानक खिशातून काढली अन्…

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी सोशल मीडियावरील प्रसिद्ध मोदी-मेलोनी यांच्या 'मेलोडी' चॉकलेट ट्रेंडवर एक अतिशय मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे.

Anshuman Vichare Car: अंशुमनची ३० लाखांची नवी कार!

अंशुमन विचारेची मोठी झेप; मुंबईत तिसरं घर घेतल्यानंतर आता दारात आली ‘ही’ लक्झरी कार!

अभिनेता अंशुमन विचारे याने मुंबईत तिसरं घर घेतल्यानंतर आता तब्बल ३० लाख रुपयांची नवीकोरी इलेक्ट्रिक कार खरेदी करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला आहे.

Malaika Arora Harsh Mehta: मलायका पुन्हा बोहल्यावर?

मलायका अरोरा पुन्हा बोहल्यावर? 19 वर्षांनी लहान बॉयफ्रेंडसोबत थेट आईच्या घरी; चर्चांना उधाण

अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर आता मलायका अरोरा हिरे व्यापारी हर्ष मेहताला डेट करत असल्याची चर्चा आहे. दोघांनी आईची भेट घेतल्याने लग्नाच्या चर्चा रंगल्यात.

Cockroach Janata Party: हेमंत ढोमेचा जाहीर पाठिंबा!

हेमंत ढोमेचा ‘कॉकरोच जनता पार्टी’ला जाहीर पाठिंबा; ‘त्या’ सडेतोड पोस्टने राजकीय वर्तुळात उडवली खळबळ!

तरुणाईच्या प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या 'कॉकरोच जनता पार्टी'ला दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी पाठिंबा दिला असून इन्स्टाग्रामवर सडेतोड मत मांडलं आहे.

Karan Kundrra Tejasswi Proposal: अखेर लग्नाची गुडन्यूज!

करण कुंद्रा-तेजस्वी प्रकाशच्या गुपचूप लग्नाची चर्चा; आता प्रपोजलचा ‘तो’ व्हिडिओ आला समोर अन् चाहत्यांना सुखद धक्का!

करण कुंद्राने तेजस्वी प्रकाशला 'देसी ब्लिंग' शोमध्ये रोमँटिक प्रपोज केलं आहे. त्यांचा हा भावूक करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Trisha Krishnan: 'त्या' शब्दाने खळबळ!

तृषा कृष्णनची ‘ती’ पोस्ट आणि पहिल्यांदाच घेतलं ‘विजय’चं नाव; ‘त्या’ एका शब्दाने सोशल मीडियावर खळबळ!

साऊथ अभिनेत्री तृषा कृष्णनच्या नव्या सोशल मीडिया पोस्टमध्ये 'विजय' या शब्दाचा उल्लेख आल्याने चाहते अवाक् झाले असून चर्चांना जोरदार उधाण आलंय.