Entertainment

Shehnaaz Gill Dating Rumours: शहनाझ गिल आरसीबीच्या खेळाडूला करतेय डेट?

शहनाझ गिल पुन्हा एकदा प्रेमात? आरसीबीच्या ‘त्या’ स्टार क्रिकेटपटूसोबतच्या नात्याने सोशल मीडियावर खळबळ!

'बिग बॉस १३' फेम शहनाझ गिल आणि आरसीबीचा क्रिकेटपटू देवदत्त पडिक्कल यांच्या डेटिंगच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं असून चाहते तर्क-वितर्क लढवत आहेत.

Trisha Krishnan: 'त्या' शब्दाने खळबळ!

मुख्यमंत्री थलपती विजयला स्टॅलिन यांचा मोठा धक्का; तृषा कृष्णनला दिली १२ कोटींची ऑफर, नेमकं चाललंय काय?

मुख्यमंत्री थलपती विजय यांचे राजकीय विरोधक उदयनिधी स्टॅलिन यांनी अभिनेत्री तृषा कृष्णनला एका सिनेमासाठी तब्बल १२ कोटी रुपयांची ऑफर दिल्याची माहिती समोर आली आहे.

Pravin Tarde Ajit Pawar: दादांवर येणार बायोपिक!

प्रवीण तरडेंचं ठरलंय; ‘अनेकांनी कोरे चेक दिले पण…’; आता रुपेरी पडद्यावर येणार अजितदादांचा बायोपिक!

'धर्मवीर'चे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बायोपिक करण्याची मोठी घोषणा केली आहे.

The Maharashtra Files: सनी लिओनी, गौतमीचा तडका!

शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणाऱ्या सिनेमात सनी लिओनी ते गौतमी पाटील; ‘त्या’ गाण्यांनी उडवून दिलीय खळबळ!

'द महाराष्ट्र फाईल्स' या शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणाऱ्या सिनेमात सनी लिओनी, गौतमी पाटील आणि सपना चौधरी यांचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळणार असल्याने सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे.

Raqesh Bapat News: तेजश्रीसोबत लग्न? बहिणीचा मोठा खुलासा!

राकेश-तेजश्रीच्या लग्नाची चर्चा, बहिणीने अखेर सत्य सांगितलंच; आईलाही बसला होता मोठा धक्का!

राकेश बापट आणि तेजश्री प्रधान यांच्या लग्नाच्या अफवांवर अखेर राकेशच्या बहिणीने मौन सोडले आहे. या खोट्या बातम्यांमुळे कुटुंबाला नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

Thalapathy Vijay CM: विजय यांचा धडाकेबाज निर्णय!

मुख्यमंत्री थलपती विजय यांचा धडाकेबाज निर्णय; एका झटक्यात ७१७ दारूची दुकाने बंद, कमल हसन यांची पोस्ट व्हायरल, म्हणाले….

तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांनी सत्तेत येताच ७१७ दारूची दुकाने बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यावर कमल हसन यांनी कौतुक केलंय.

Vijay Thalapathy CM News: राज्यपालांवर प्रकाश राज भडकले!

विजयला मुख्यमंत्री होण्यापासून रोखलं? राज्यपालांवर प्रकाश राज भडकले; तमिळनाडूत मोठी राजकीय खळबळ!

तमिळनाडूमध्ये थलपती विजयला सरकार स्थापनेसाठी राज्यपालांनी नकार दिल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. यावरून अभिनेते प्रकाश राज यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Sunita Ahuja Viral: दारूवरून गोविंदाची बायको भडकली!

गोविंदाच्या बायकोला दारूवरून डिवचलं; संतापलेल्या सुनिता आहुजाचा थेट बापावरून उद्धार!

दारू पिण्याच्या सवयीवरून विचारलेल्या प्रश्नावर गोविंदाची पत्नी सुनिता आहुजा चांगलीच संतापली. "मी कुणाच्या बापाच्या पैशांनी पीत नाही," म्हणत तिने सडेतोड उत्तर दिलं आहे.

Bigg Boss Marathi 6: राखीच्या आरोपांवर दिपाली संतापली!

राखी सावंतच्या ‘त्या’ आरोपांवर दिपाली सय्यद संतापली! घराबाहेर येताच सोडलं मौन, म्हणाली…

बिग बॉस मराठीच्या घरात राखी सावंतने केलेल्या गंभीर आरोपांनंतर दिपाली सय्यदने घराबाहेर येताच मोठा गौप्यस्फोट केला आहे. तिने राखीला सडेतोड उत्तर दिले आहे.

Vishal Kotian Bigg Boss: रुचितासोबतच्या नात्यावर खुलासा!

‘आमच्यात १५ वर्षांचं अंतर…’, रुचितासोबतच्या नात्यावर विशाल कोटीयनने सोडलं मौन, म्हणाला…

बिग बॉस फेम विशाल कोटियनने रुचिता जामदारसोबतच्या नात्यावर मौन सोडले असून, आमच्यात १५ वर्षांचे अंतर आणि केवळ मैत्री असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.