Share

“निवडणुकीपूर्वी धनंजय मुंडे- कराड रात्री 2 वाजता पाया पडले आणि…”; Manoj Jarange यांनी केला धक्कादायक खुलासा

🕒 1 min readManoj Jarange । मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणात (Santosh Deshmukh murder case) सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. सातत्याने ते मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि वाल्मिक कराड (Walmik Karad) वर निशाणा साधत असतात. अशातच आताही त्यांनी या दोघांवर निशाणा साधला आहे. “निवडणूकीपूर्वी धनंजय मुंडे … Read more

by MHD

Published On: 

Dhananjay Munde, Walmik Karad meet Manoj Jarange Patil before election

🕒 1 min read

Manoj Jarange । मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणात (Santosh Deshmukh murder case) सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली आहे. सातत्याने ते मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि वाल्मिक कराड (Walmik Karad) वर निशाणा साधत असतात. अशातच आताही त्यांनी या दोघांवर निशाणा साधला आहे.

“निवडणूकीपूर्वी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड मला रात्री 2 वाजता भेटायला आले होते. त्यांचे मला 8 दिवसांपासून फोन येत होते. मी झोपलो होतो त्यांनी आत येऊन मला वाल्मिक कराडची ओळख करून दिली. त्यावेळी मी त्यांना हर्व्हेस्टरचे पैसे बुडवणार असेही सांगितले होते. लक्ष राहुद्या असं सांगत जाताना माझ्या पाया पडले,” असा खुलासा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले की, “आरोपींना यंत्रणा सोडणार नाही. टोळी धनंजय मुंडे यांची असून ते या आरोपींना लपवत आहे. या टोळीमुळे एका नेत्याने जिवंतपणी मरण यातना भोगल्या आहेत,” असा दावाही मनोज जरांगे यांनी केला आहे.

Manoj Jarange Patil on Dhananjay Munde and Walmik Karad

दरम्यान, मनोज जरांगे यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. खरंच धनंजय मुंडे यांनी जरांगे पाटील यांची निवडणुकीपूर्वी भेट घेऊन त्यांच्या पाया पडले का? असा सवाल अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. यावर धनंजय मुंडे काय प्रत्युत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!