Share

IPL Schedule 2025 जाहीर होताच ‘या’ टीमचे प्लेऑफचे तिकीट झाले फिक्स, समोर आली मोठी अपडेट

by MHD
CSK playoff ticket confirmed as soon as IPL Schedule 2025 is announced

IPL Schedule 2025 । यंदा आयपीएलच्या (IPL) अठराव्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. यावर्षी विजेतेपद कोण जिंकणार? याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे. अशातच आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

23 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) या हंगामातील पहिली मॅच खेळणार असून हा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध (CSK vs MI) चेपॉक मैदानावर खेळला जाणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज स्पर्धेतील पहिल्या 10 पैकी 6 सामने चेपॉकमध्ये खेळणार आहे. याचा संघाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे जर स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये चेन्नईने घरच्या मैदानावर विजय मिळवला तर या संघाचे प्लेऑफमध्ये स्थान पक्के होईल. त्यामुळे संघाच्या कामगिरीकडे विशेष लक्ष लागणार आहे. दरम्यान, या हंगामात महेंद्रसिंग धोनी निवृत्ती घेणार अशा चर्चा सुरु होत्या.

परंतु, महेंद्रसिंग धोनीने (Mahendra Singh Dhoni) आणखी एक वर्ष खेळण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे हा हंगाम महेंद्रसिंग धोनीचा आयपीएलमधील शेवटचा हंगाम असू शकतो. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे क्रिकेटप्रेमींच्या नजरा धोनीवर असणार आहेत.

CSK IPL 2025 Schedule

  • 23 मार्च – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
  • 28 मार्च – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
  • 30 मार्च – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
  • 5 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
  • 8 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स
  • 11 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स
  • 14 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
  • 20 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
  • 25 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
  • 30 एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स
  • 3 मे – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
  • 7 मे – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
  • 12 मे – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
  • 18 मे – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स

CSK IPL 2025 Match Where To Watch On TV?

चेन्नई सुपर किंग्सच्या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे.

CSK IPL 2025 Match Live Streaming Details

चेन्नई सुपर किंग्सचे सर्व सामने डिस्ने+हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीम केले जाणार आहेत.

CSK Squad For IPL 2025

एमएस धोनी, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मथिशा पाथीराना, ऋतुराज गायकवाड, नूर अहमद, रविचंद्रन अश्विन, डेव्हॉन कॉनवे, खलील अहमद, रचिन रवींद्र, अंशुल कंबोज, राहुल त्रिपाठी, सॅम करन, गुर्जपनीत सिंग, नॅथन एलिस, दीपक हुड्डा, जिमी ओव्हरटन, विजय शंकर, वंश बेदी, आंद्रे सिद्धार्थ, श्रेयस गोपाल, रामकृष्ण घोष, कमलेश नागरकोटी, मुकेश चौधरी, शेख रशीद.

महत्त्वाच्या बातम्या :

The much awaited IPL Schedule 2025 has been announced recently. Importantly, as soon as the schedule is announced, a team playoff ticket is fixed.

Marathi News Cricket IPL 2025 Sports

Join WhatsApp

Join Now