Bajarang Sonawane VS Pankaja Munde | दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडे यांनी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांच्यावर टीका केली होती. या टिकेला बजरंग सोनावणे यांनी आपल्या स्टाईलने ऊत्तर दिलं आहे.
पंकजा मुंडे फक्त कोयता घासायला सांगता, त्यांनी कधीतरी ऊस लावायला सांगावे, त्याचंच भांडवल करता, त्यावर राजकारण करता, एकदा बेणं चांगला लावा असे म्हणत बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडेंना टोला लगावला आहे.
Bajarang Sonawane VS Pankaja Munde
महत्वाच्या बातम्या