Eknath Khadse | मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत आजचं मरण उद्यावर ढकललं – एकनाथ खडसे

Eknath Khadse | जळगाव: जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) गेल्या 18 दिवसापासून आंदोलन करत आहे. सतराव्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगे ...

Uddhav Thackeray | मोदी सरकारने दिलेली सर्व वचने फोल ठरली; ठाकरे गटाची मोदींवर टीका

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी लढत असताना भारताच्या 4 जवानांना वीरमरण आले आहे. त्याच दिवशी देशामध्ये G-20 परिषदेचे आयोजन करण्यात आले ...

Ajit Pawar | काका-पुतणे आमने-सामने! रोहित पवारांच्या ‘त्या’ टीकेला अजित पवारांचे सडेतोड उत्तर

Ajit Pawar | पुणे: अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहे. अशात शरद पवार गटाचे आमदार रोहित ...

Vijay Wadettiwar | ट्रीपल इंजिन सरकारला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा डब्बा जड जातोय – विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये यावर्षी पुरेसा पाऊस झालेला नाही. यामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. मात्र, तरी देखील राज्य सरकारने राज्यामध्ये ...

Maratha Reservation | दिल्लीत मनोज जरांगेंच्या नावाची चर्चा; CM शिंदे म्हणतात…

Maratha Reservation | जालना: मनोज जरांगे गेल्या 17 दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी आंदोलन करत आहे. आज आंदोलनाच्या 17 व्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ ...

Devendra Fadnavis | मराठा समाजाच्या कल्याणासाठी आमचं सरकार प्रयत्नशील – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis | टीम महाराष्ट्र देशा: मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचं गेल्या 17 दिवसांपासून जालना जिल्ह्यामध्ये आंदोलन सुरू आहे. ...

Eknath Shinde | व्हायरल व्हिडिओ क्लिपवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

Eknath Shinde | मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. या बैठकीपूर्वी एकनाथ शिंदे, ...

Rahul Narwekar | आमदारांच्या अपात्रतेबाबत मोठी अपडेट; दोन आठवड्यानंतर होणार सुनावणी

Rahul Narwekar | मुंबई: आज शिंदे गट आणि ठाकरे गटातील आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही सुनावणी घेतली आहे. ...

Vijay Wadettiwar | जरांगेंनी उपोषण मागे घेतलं असलं तरी उपोषण सोडायला उशीर झालाय – विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar | नागपूर: आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीनंतर मनोज ...

Nitesh Rane | रोहित पवार आत्ताशी ‘सिनियर केजी’त – नितेश राणे

Nitesh Rane | नागपूर: भाजप आमदार नितेश राणे आज नागपूर शहरामध्ये दाखल झाले आहे. नागपूरमध्ये दाखल होत असताना प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी ...