Sanjay Raut | ठाकरे गट नाही, शिवसेना म्हणा; संजय राऊत संतापले

Sanjay Raut | मुंबई: आज राज्याच्या राजकारणासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. गेल्या वर्षी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंडखोरी केली होती. शिवसेनेचे 40 ...

Eknath Shinde | मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची सरकारची भूमिका नाही – एकनाथ शिंदे

Eknath Shinde | छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे जालना जिल्ह्यामध्ये आंदोलन करत आहे. या आंदोलनादरम्यान मराठा समाजाला ...

Shinde Group | ठाकरे गट आणि जितेंद्र आव्हाडांकडून महाराष्ट्रात दंगे घडवण्याचं प्लॅनिंग; शिंदे गटातील नेत्याचा आरोप

Shinde Group | ठाणे: गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर जरांगे ...

Uddhav Thackeray | भाजपची सनातन धर्म विषयाची चिंता पोकळ; ठाकरे गटाची भाजपवर टीका

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष आणि ठाकरे गट अनेकदा आमने-सामने आलेले दिसले आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं आजचा ...

Amit Shah | पैशाची नासाडी! अमित शाहांचा छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द

Amit Shah | टीम महाराष्ट्र देशा: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येणार होते. मात्र, ऐनवेळी त्यांनी त्यांचा हा दौरा रद्द केला आहे. ...

Eknath Shinde | आम्ही कुठं थांबलोय याची आधी शहानिशा करा; CM शिंदेंनी वडेट्टीवारांना सुनावलं

Eknath Shinde | छत्रपती संभाजीनगर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज मराठवाड्यात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस (Devendra ...

Eknath Shinde | आम्ही फक्त घोषणा नाही तर अंमलबजावणी देखील करतो – एकनाथ शिंदे

Eknath Shinde | छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. या बैठकीनंतर ...

Eknath Shinde | राऊत नाही आले का? पत्रकार परिषदेत CM शिंदेंचा मिश्किल सवाल

Eknath Shinde | छत्रपती संभाजीनगर: आज (16 सप्टेंबर) तब्बल सात वर्षांनी मराठवाड्यामध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra ...

Jayant Patil | राष्ट्रवादीच्या नाव आणि चिन्हाबाबत आमच्यात कोणताही वाद नव्हता – जयंत पाटील

Jayant Patil | पुणे: 02 जुलै 2023 रोजी राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालक झाली होती. या दिवशी अजित पवार (Ajit Pawar) शरद पवारांना (Sharad Pawar) ...

Sharad Pawar | शासन आपल्या दारी, पैसे उधळतंय वाऱ्यावरी; शरद पवार गटाची टीका

Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी राज्य ...