Uddhav Thackeray | “सरकारने धर्माच्या नावाखाली अफूच्या गोळ्या…”; ठाकरे गटाचा भाजपवर हल्लाबोल
Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे ...
K. Chandrashekar Rao | शिवसेना आणि राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसही फुटणार – केसीआर
K. Chandrashekar Rao | कोल्हापूर: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात कधी काय घडेल? हे सांगणे आता अवघडच नाही तर ...
Devendra Fadnavis | “तेव्हा आम्ही तिघं वेगळे होतो, मात्र आज…”; फडणवीसांचं ‘ते’ विधान चर्चेत
Devendra Fadnavis | पुणे: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज पुणे दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित ...
Ajit Pawar | “महाराष्ट्राच्या विकासाठी मोदींनी नेहमी…”; अजित पवारांकडून मोदींचं तोंडभरून कौतुक
Ajit Pawar | पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) आज पुणे दौऱ्यावर आहे. लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोदींना आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं ...
Narendra Modi | महाराष्ट्राचा विकास म्हणजे भारताचा विकास – नरेंद्र मोदी
Narendra Modi | पुणे: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान मोदींना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार ...
Sharad Pawar | शरद पवारांनी बोलवली महाविकास आघाडीची बैठक; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: आज लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला ...
Sharad Pawar | शरद पवारांनी अख्या भाषणात फक्त एका ओळीत केलं मोदींचं अभिनंदन; म्हणाले…
Sharad Pawar | पुणे: लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या ...
Narendra Modi | लोकमान्य टिळक पुरस्कारासह मिळणारी रक्कम गंगेला समर्पित करणार – नरेंद्र मोदी
Narendra Modi | पुणे: आज पुण्यामध्ये लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ...
Eknath Shinde | “मोदी बुलंद भारताचं स्वप्न प्रत्यक्षात…” मुख्यमंत्री शिंदेंकडून मोदींचं तोंडभरून कौतुक
Eknath Shinde | पुणे: आज लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे आयोजन करण्यात ...
Narendra Modi | पुण्यात मोदींचं काय काम? मोदींच्या आगमनानंतर विरोधक आक्रमक
Narendra Modi | पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यामध्ये दाखल झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार ...




