Dhananjay Munde namdev shastri santosh deshmukh murder case

Dhananjay Munde यांची पाठराखण नामदेव शास्त्रींच्या अंगलट? मुंडेंच्या अडचणीत आणखी वाढ

Namdev Shastri यांनी Dhananjay Munde यांची केलेली पाठराखण त्यांच्या चांगलीच अंगलट येत आहे. राज्यभर शास्त्रींच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. स्वर्गवासी देशमुख आणि त्यांच्या आरोपी याबद्दलही तिरकस टिपणी केली. त्यांच्या या टिपणीबद्दल राज्यभरातून सर्व समाजातून शास्त्रीवर टीकेचे बाण सोडले जात आहेत. यामुळे ते चांगलेच टिकेचे धनी झाले आहेत.

walmik Karad distributed new bullets, iPhones to the police

धक्कादायक । Walmik Karad ने बीड पोलिसांना नव्या कोऱ्या बुलेट, iPhone वाटले

Walmik Karad ने अनेक पोलिसांना नव्या कोऱ्या बुलेट तसेच नवीन iPhone दिले आहेत. आज हेच पोलीस गुन्हेगारांच्या इशाऱ्यावर नाचत आहेत. PI पाटील याला सुद्धा नवी कोरी बुलेट व iphone दिल्याचा धक्कादायक खुलासा भैया पाटील (Bhaiya Patil) यांनी केला

Sachin Pilot React on GST

मुठभर श्रीमंतांवर भाजपा सरकारचा कर सवलतींचा वर्षाव तर मध्यमवर्गीय व सर्वसामान्यांवर प्रचंड भार

Sachin Pilot React on GST | देशातील नोकरदार, मध्यमवर्ग व सर्वसामान्य जनतेकडून सर्वात जास्त जीएसटी कर संकलन होत असून मुठभर श्रीमंतांवर मात्र कर सवलतींचा वर्षाव केला जात आहे

Walmik Karad Granted Bail Soon । Santosh Deshmukh | Dhananjay Munde

मोठी बातमी । खंडणीखोर Walmik Karad ला लवकरच जामीन मिळेल?

१४ तारखेला टायगर इज बॅक, बाप तो बाप रहेगा स्टेट्स सोबत जेसीबीने वाल्मिकचे सत्कार पाहायला तयार रहा. १४ तारखेला Walmik Karad ला जामीन मंजूर होईल, असा दावा भैय्या पाटील यांनी केला आहे.

Walmik Karad Arrested by CID at Pune Santosh Deshmukh

परळीतून पुण्याला Walmik Karad च्या समर्थनार्थ गाड्या; पण पोलिसांना, CID ला तो सापडत नव्हता

Walmik Karad Surrender CID at pune | वाल्मिक कराडला अटक करता न येणे देवेंद्र फडणवीसांचे अपयश, राजकीय हस्तक्षेपामुळे पोलीस हतबल

Nitesh Rane Nilesh Rane

Nitesh Rane सारख्या व्यक्तीला मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार आहे का?

Nitesh Rane ।  देशाची एकता व अखंडता राखण्याची शपथ घेऊन मंत्री झालेले नितेश राणे केरळला भारताचा पाकिस्तान म्हणतात आणि भारतीय जनता पक्षाला मतदान न ...

Devendra Fadanvis | ना बीड ना नागपूर? कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हवं?; फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

परभणी व बीड हत्या प्रकरण दाबण्याचा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रयत्न

Devendra Fadnavis vs Nana Patole | परभणी व बीडमधील घटनांवर सर्व स्तरातून कारवाईची मागणी केली जात असताना भाजपा युती सरकार मात्र गंभीर नसल्याचे दिसत ...

संतोष देशमुखच्या मारेक-यांना व सुत्रधारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे

Balasaheb Thorat  | बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या ही संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. या ...