
“पाणी नाही, पण दारू मात्र मिळते!”; अजित पवारांच्या ‘त्या’ होर्डिंगवरून ठाकरेंचा संतापजनक सवाल
"पाणी नाही, पण दारू मात्र मिळते," अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी अजित पवारांच्या 'नशामुक्त' अभियानाची खिल्ली उडवली. पाणीप्रश्नावरून त्यांनी सरकारला घेरले.
“बापाची चप्पल पायात आली म्हणून…” अजित पवारांवरील ‘त्या’ टीकेनंतर राष्ट्रवादीचा महेश लांडगेंवर ‘काटा काढ’ वार!
अजित पवारांवरील एकेरी टीकेनंतर सूरज चव्हाण यांनी महेश लांडगेंचा समाचार घेतला. "बापाची चप्पल पायात आली म्हणून शहाणं समजू नये," असा टोला त्यांनी लगावला आहे.
“अहमदाबादचं ‘कर्णावती’ करून दाखवाच!”; संभाजीनगरातून उद्धव ठाकरेंचे अमित शाहांना थेट ओपन चॅलेंज!
"हिंमत असेल तर अहमदाबादचं नाव कर्णावती करून दाखवा," असं ओपन चॅलेंज उद्धव ठाकरेंनी भाजपला दिलं आहे.
“परिंदे को मिलेगी मंजिल…”; फडणवीसांची ‘ती’ शायरी अन् दादांवर निशाणा! महेश लांडगेंनाही दिला ‘हा’ सल्ला
पिंपरीत देवेंद्र फडणवीसांनी 'परिंदे को मिलेगी मंजिल...' म्हणत अजित पवारांवर शायरीतून निशाणा साधला. तसेच आमदार महेश लांडगेंना शांत राहण्याचा सल्ला दिला.
‘देवाभाऊ’ नाही, हे तर ‘मेवाभाऊ’!; संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर सडकून प्रहार
उद्धव ठाकरेंनी संभाजीनगरमध्ये देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख 'मेवाभाऊ' असा करत जोरदार हल्लाबोल केला. "हे लोक शहराला विनाशाकडे नेत आहेत," अशी टीका त्यांनी केली.
“लोकांची घरं जाळून पोळ्या शेकणारे हे ‘नालायक’!”; ठाकरेंचा शब्दबाण, भाजपला थेट आव्हान
"लोकांची घरं जाळून पोळ्या शेकणारे हे नालायक," अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केली आहे.
“निवडणुकीत पडलात, तरी माज जाईना”; ठाकरेंनी दानवेंची ‘ती’ गोष्ट काढली, सभेत शिट्ट्यांचा पाऊस!
संभाजीनगरच्या सभेत उद्धव ठाकरेंनी रावसाहेब दानवेंवर जोरदार टीका केली. 'उष्टं खरकटं' विधानावरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.
‘बाळासाहेबांनी वाचवलं नसतं तर मोदी दिसले नसते…’; उद्धव ठाकरे भावूक, पण डोळ्यातील ‘त्या’ पाण्याचं सत्य काय?
'बाळासाहेबांनी वाचवलं नसतं तर मोदी दिसले नसते', हे सांगताना उद्धव ठाकरे भावूक झाले. मुलाखतीतील तो प्रसंग आणि 'प्रदूषणामुळे' आलेल्या त्या पाण्याची चर्चा जोरात!
१५ तासांचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’ संपला; डॉ. संग्राम पाटील अखेर सुटले! ‘या’ एका गोष्टीमुळे टळली अटक?
मुंबई विमानतळावर १५ तासांच्या चौकशीनंतर डॉ. संग्राम पाटील यांची सुटका. यूके नागरिकत्वामुळे अटक टळल्याचा दावा, पण जाताना पोलिसांना भेटावे लागणार.
‘ते’ सेक्स स्कँडल आणि मोदी…; डॉ. संग्राम पाटलांची ‘ती’ वादग्रस्त पोस्ट समोर, रविकांत वरपेंचीही एन्ट्री!
डॉ. संग्राम पाटील यांच्या ज्या पोस्टमुळे गुन्हा दाखल झाला, ती पोस्ट समोर आली आहे. यात मोदींचा उल्लेख असून राष्ट्रवादीच्या नेत्यानेही कमेंट केल्याने राजकारण तापले आहे.














