Author Profile
Sensex Crash Update 2026

Share Market Crash: शेअर बाजारात होळी; ३.६३ लाख कोटी स्वाहा! ‘या’ कंपनीला मोठा फटका

शेअर बाजारात मोठी पडझड झाली असून रिलायन्स आणि एचडीएफसीसह ७ बड्या कंपन्यांचे ३.६३ लाख कोटी रुपये बुडाले आहेत. गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे.

BMC Election 2026

सुपरहिरो की संवेदना? मुंबईच्या आखाड्यात भाजपचा ‘हायटेक’ डाव, तर ठाकरेंची ‘ही’ चाल!

मुंबई मनपा निवडणुकीत भाजपने 'एआय' आणि 'सुपरहिरो'चा वापर करून प्रचारात आघाडी घेतली आहे, मात्र ठाकरे गटाचा ग्राऊंड कनेक्ट कोणाला भारी पडणार? वाचा सविस्तर.

Jayant Patil mumbai speech

“शिवरायांनी सुरत लुटली, तो राग आजही काहींच्या मनात…”; जयंत पाटलांचा भाजपवर घणाघात!

"साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवरायांनी सुरत लुटली, त्याचा राग आजही काहींच्या मनात आहे," असा घणाघात जयंत पाटील यांनी केला असून मुंबई तोडण्याच्या डावाबाबत सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

Raj Thackeray adani

“आज हरलात तर संपून जाल”; राज ठाकरेंनी काढला अदानींच्या संपत्तीचा ‘व्हिडिओ’!

"आज हरलात तर संपून जाल," असा इशारा देत राज ठाकरेंनी शिवाजी पार्कवरून भाजप आणि गौतम अदानींवर जोरदार हल्लाबोल केला. दुबार मतदारांना 'फोडून काढण्याचे' आदेशही कार्यकर्त्यांना दिले.

devendra fadanvis

‘माझा संयम कायम, पण दादांचा सुटलाय’; फडणवीसांचा पुण्यात मोठा गौप्यस्फोट!

"निवडणुकीची स्थिती पाहून अजित पवारांचा संयम सुटलाय, ते १५ तारखेनंतर बोलणार नाहीत," असा सणसणीत टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात लगावला आहे.

DCM Ajit Pawar slams BJP over massive corruption in PCMC, alleging funds misuse in everything from road tenders to dog sterilization. | Devendra Fadnavis

‘९ वर्षे निवडणुका नाहीत तर कंठ कसा फुटणार?’; दादांचा फडणवीसांवर जोरदार पलटवार!

"९ वर्षे निवडणुका झाल्या नाहीत तर कंठ कसा फुटणार?" असा सवाल करत अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे, तर महेश लांडगेंना 'स्वयंभू' म्हणत खोचक टोला लगावला आहे.

Nitin Gadkari , narendra modi ,Navi Mumbai Airport

दि.बा. पाटलांचं नाव नको, Navi Mumbai विमानतळाला ‘मोदीं’चं नाव देण्याचा डाव? काँग्रेसचा खळबळजनक आरोप!

नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यास भाजपचा विरोध असून तिथे नरेंद्र मोदींचे नाव देण्याचा घाट घातला जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

Raj Thackeray, Devendra Fadnavis | BMC

BMC Election 2026: ऐन निवडणुकीत भाजप-मनसे भिडले; मोठा राडा, ‘त्या’ एका कारणावरून हाणामारी!

मुंबईत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गोरेगाव पश्चिमेत भाजप आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली असून यात एक जण जखमी झाला आहे.

Ajit Pawar Update on Ladki Bahin Yojana

“लाडक्या बहिणीं”चा हप्ता लटकणार?; तक्रारीनंतर अजित पवारांचा मोठा निर्णय, तारखेबद्दल म्हणाले…

काँग्रेसच्या तक्रारीनंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर पडण्याची शक्यता. "आयोगाने सांगितलं तर १६ तारखेला पैसे देऊ," अजित पवारांचे मोठे वक्तव्य.

Raj Thackeray, Ravindra Chavan, Vilasrao Deshmukh

“पदं काढून घ्या, गल्लीत कुणी गणपतीलाही…”; विलासरावांवर बोलणाऱ्या चव्हाणांवर राज ठाकरेंचा घणाघात

"पदं काढून घ्या, गल्लीत कोणी गणपतीलाही बोलावणार नाही." विलासराव देशमुखांवरील टीकेचा समाचार घेताना राज ठाकरेंनी रवींद्र चव्हाणांवर सडकून टीका केली.