इम्रान हाश्मी भोंदूबाबा अशोक खरातची भूमिका साकारणार? चाहते बिथरले, भयंकर कमेंट्सचा पाऊस
नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातच्या जीवनावरील चित्रपटात इम्रान हाश्मी मुख्य भूमिका साकारणार असल्याच्या चर्चेमुळे चाहत्यांनी सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
गिरीजा ओकच्या निळ्या साडीतील लूकवर कंगना राणौतची मोठी प्रतिक्रिया; म्हणाली, “तुझ्या सौंदर्याचा…”
निळ्या साडीतील लूकमुळे 'नॅशनल क्रश' बनलेल्या गिरीजा ओकला कंगना राणौटने तिच्या आगामी 'भारत भाग्य विधाता' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सौंदर्याचा वापर करण्याचा मजेशीर सल्ला दिला आहे.
प्रवीण तरडेंच्या ‘देऊळ बंद 2’ची आयपीएल फायनललाही हवा, कमाईचा आकडा पाहून व्हाल थक्क!
आयपीएलच्या अंतिम सामन्याचा फटका न बसता प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद 2' सिनेमाने 11 दिवसांत 50 कोटींचा टप्पा पार करत इतिहास रचला आहे.
अमोल कोल्हे स्टार प्रवाहवर भडकले, ”मी सावित्रीबाई…” मालिका बंद होण्यामागे उघड केलं दुसरंच कारण…
'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' मालिका अवघ्या पाच महिन्यांत बंद करण्याच्या स्टार प्रवाहच्या निर्णयावर अभिनेते अमोल कोल्हेंनी संताप व्यक्त करत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
वैभव सूर्यवंशीला थेट बॉलिवूडची लॉटरी? दिग्दर्शक शेखर कपूरने केली पोस्ट, म्हणाले……
युवा क्रिकेटर वैभव सूर्यवंशी लवकरच शेखर कपूर यांच्या 'मासूम: द न्यू जनरेशन' या सिनेमात दिसण्याची शक्यता आहे. त्यांच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण आलंय.
किरीट सोमय्या यांना भोंदू खरातची भूमिका मिळणार का? भोंदू खरातच्या सिनेमावरून सुषमा अंधारेंनी डिवचले
भोंदू बाबा अशोक खरातवरील आगामी सिनेमाच्या कास्टिंगवरून ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी किरीट सोमय्यांना लक्ष्य केलं असून, दीपाली सय्यद यांनीही सडेतोड उत्तर दिलं आहे.
शुबमन गिलने फायनलमधील पराभवानंतर मौन सोडलं, आरसीबीच्या विजयावर म्हणाला की…
आरसीबीकडून आयपीएल 2026 च्या फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर शुबमन गिलने आपली खंत व्यक्त केली असून, सुरुवातीच्या विकेट्स पडल्यानेच लय बिघडल्याचा मोठा दावा केला आहे.
विराट कोहलीने अखेर उघड केलं आरसीबीच्या जेतेपदाचं गुपित, मुंबई इंडियन्सचा उल्लेख करत म्हणाला की…
आयपीएल 2026 चं जेतेपद पटकावल्यानंतर विराट कोहलीने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्याचा उल्लेख करत आरसीबीच्या ऐतिहासिक जेतेपदामागचं खरं गुपित उघड केलं आहे.
आरसीबीने जिंकला टॉस, पण शुबमन गिलच्या एका वक्तव्याने मैदानात उडाली खळबळ!
आयपीएल फायनलमध्ये आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला असला तरी, टॉस जिंकला असता तरी आम्ही प्रथम फलंदाजीच केली असती, असे गिलने स्पष्ट केले.
सचिन तेंडुलकरने दिला मोठा सल्ला, आयपीएलचे हे ३ नियम बदलताच गोलंदाजांचे नशीब पालटणार!
टी-२० क्रिकेटमधील फलंदाजांची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी सचिन तेंडुलकरने इम्पॅक्ट प्लेयरसह ३ महत्त्वाचे नियम बदलण्याचा सल्ला बीसीसीआयला दिला आहे.















