शहनाझ गिल पुन्हा एकदा प्रेमात? आरसीबीच्या ‘त्या’ स्टार क्रिकेटपटूसोबतच्या नात्याने सोशल मीडियावर खळबळ!
'बिग बॉस १३' फेम शहनाझ गिल आणि आरसीबीचा क्रिकेटपटू देवदत्त पडिक्कल यांच्या डेटिंगच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं असून चाहते तर्क-वितर्क लढवत आहेत.
मुख्यमंत्री थलपती विजयला स्टॅलिन यांचा मोठा धक्का; तृषा कृष्णनला दिली १२ कोटींची ऑफर, नेमकं चाललंय काय?
मुख्यमंत्री थलपती विजय यांचे राजकीय विरोधक उदयनिधी स्टॅलिन यांनी अभिनेत्री तृषा कृष्णनला एका सिनेमासाठी तब्बल १२ कोटी रुपयांची ऑफर दिल्याची माहिती समोर आली आहे.
एबी डिव्हिलियर्सचं वैभव सूर्यवंशीला ओपन चॅलेंज; पण कोचने दिले ‘ते’ २ गुरूमंत्र, आता कसोटीतही उडणार खळबळ!
आयपीएल २०२६ मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीला एबी डिव्हिलियर्सने कसोटी क्रिकेटचं थेट आव्हान दिलं आहे. यावर कोच मनीष ओझा यांनी वैभवला दोन मोठे गुरूमंत्र दिलेत.
प्रवीण तरडेंचं ठरलंय; ‘अनेकांनी कोरे चेक दिले पण…’; आता रुपेरी पडद्यावर येणार अजितदादांचा बायोपिक!
'धर्मवीर'चे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बायोपिक करण्याची मोठी घोषणा केली आहे.
शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणाऱ्या सिनेमात सनी लिओनी ते गौतमी पाटील; ‘त्या’ गाण्यांनी उडवून दिलीय खळबळ!
'द महाराष्ट्र फाईल्स' या शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणाऱ्या सिनेमात सनी लिओनी, गौतमी पाटील आणि सपना चौधरी यांचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळणार असल्याने सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे.
देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता? RBI चे गव्हर्नर संजय म्हलोत्रा म्हणाले…..
अमेरिका आणि इराण युद्धाचा थेट फटका भारताला बसणार असून, आरबीआय गव्हर्नर आणि पेट्रोलियम मंत्र्यांच्या सूचक वक्तव्यानंतर पेट्रोल-डिझेल दरवाढीचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
राकेश-तेजश्रीच्या लग्नाची चर्चा, बहिणीने अखेर सत्य सांगितलंच; आईलाही बसला होता मोठा धक्का!
राकेश बापट आणि तेजश्री प्रधान यांच्या लग्नाच्या अफवांवर अखेर राकेशच्या बहिणीने मौन सोडले आहे. या खोट्या बातम्यांमुळे कुटुंबाला नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या काय आहेत नवे दर?
केंद्राने आयात शुल्क वाढवल्याने सोन्यात ११ हजार तर चांदीत ३० हजारांची ऐतिहासिक वाढ झाली. पंतप्रधान मोदींनी वर्षभर सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री थलपती विजय यांचा धडाकेबाज निर्णय; एका झटक्यात ७१७ दारूची दुकाने बंद, कमल हसन यांची पोस्ट व्हायरल, म्हणाले….
तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांनी सत्तेत येताच ७१७ दारूची दुकाने बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यावर कमल हसन यांनी कौतुक केलंय.
विजयला मुख्यमंत्री होण्यापासून रोखलं? राज्यपालांवर प्रकाश राज भडकले; तमिळनाडूत मोठी राजकीय खळबळ!
तमिळनाडूमध्ये थलपती विजयला सरकार स्थापनेसाठी राज्यपालांनी नकार दिल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. यावरून अभिनेते प्रकाश राज यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.














