Agriculture
देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय; ५६ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी मंजूर, पण एक मोठी अट!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट बैठकीत ५६ लाख शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मंजूर करण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीसांची कर्जमाफीवर मोठी घोषणा, पण अधिकृत घोषणेसाठी बळीराजाला वाट का पाहावी लागणार?
राज्यात शेतकरी कर्जमाफीचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. पण निवडणूक आयोगाच्या सूचनेमुळे अधिकृत घोषणा टळली असून शेतकऱ्यांना अटी व शर्तींसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
हवामान खात्याचा मोठा इशारा; मान्सून खोळंबला अन् शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी धक्कादायक माहिती समोर!
राज्यात १० जूनपर्यंत अधिकृत मान्सून दाखल होणार नसल्याने हवामान विभागाने शेतकऱ्यांना सध्यातरी घाईघाईने पेरणी न करण्याचा सल्ला दिला आहे.
राज्यात पावसाची एन्ट्री अन् उकाड्यापासून सुटका; पण ‘या’ जिल्ह्यात उडाली दाणादाण!
राज्यातील अनेक जिल्ह्यांत मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी, बीडमध्ये मात्र घराचे पत्रे उडाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
कांद्याला भाव मिळेना आता, गांजा लागवडीची परवानगी द्या; शेतकऱ्याचे तहसीलदारांना पत्र
कांद्याला अवघा १२.३५ रुपये किलो भाव मिळत असल्याने संतप्त जुन्नरच्या शेतकऱ्याने तहसीलदारांना पत्र लिहून चक्क गांजा लागवडीची परवानगी मागितली आहे.
Devendra Fadnavis यांनी शेतजमिनीचे नियम बदलले; आता जमिनीच्या व्यवहारात नेमकं काय होणार?
फडणवीस सरकारने शेतजमिनीच्या एनए प्रक्रियेत मोठे बदल केले आहेत. ग्रामीण भागात जमिनीचे व्यवहार आता वेगवान आणि पारदर्शक होणार आहेत.
बावनकुळेंची मोठी घोषणा; राज्यातील फक्त ‘या’ शेतकऱ्यांनाच मिळणार कर्जमाफीचा लाभ
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गरीब शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मोठी घोषणा केली आहे. मात्र, फार्महाऊसधारक आणि श्रीमंत शेतकऱ्यांना यातून वगळले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
Budget 2026: “अजितदादांचं ‘ते’ स्वप्न आज पूर्ण झालं!”; कृषी बजेट पाहून मंत्र्यांनी मानले केंद्राचे आभार
केंद्रीय बजेटमध्ये शेतीसाठी AI आणि तंत्रज्ञानावर भर देण्यात आला आहे. यावर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अजित पवारांच्या दूरदृष्टीचे कौतुक करत केंद्राचे आभार मानले आहेत.
Budget 2026 : शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! चंदन, काजू अन् नारळाच्या शेतीसाठी सरकारने उघडली तिजोरी
अर्थसंकल्प 2026 मध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी खूशखबर! चंदन, काजू, कोको आणि नारळाच्या लागवडीसाठी सरकारने विशेष पॅकेज जाहीर केले आहे. जुन्या बागांना आता मिळणार नवसंजीवनी.














