Agriculture

Budget 2026: अजित पवारांचे स्वप्न पूर्ण! कृषी मंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

Budget 2026: “अजितदादांचं ‘ते’ स्वप्न आज पूर्ण झालं!”; कृषी बजेट पाहून मंत्र्यांनी मानले केंद्राचे आभार

केंद्रीय बजेटमध्ये शेतीसाठी AI आणि तंत्रज्ञानावर भर देण्यात आला आहे. यावर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अजित पवारांच्या दूरदृष्टीचे कौतुक करत केंद्राचे आभार मानले आहेत.

Budget 2026: चंदन, काजू, नारळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा!

Budget 2026 : शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! चंदन, काजू अन् नारळाच्या शेतीसाठी सरकारने उघडली तिजोरी

अर्थसंकल्प 2026 मध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी खूशखबर! चंदन, काजू, कोको आणि नारळाच्या लागवडीसाठी सरकारने विशेष पॅकेज जाहीर केले आहे. जुन्या बागांना आता मिळणार नवसंजीवनी.

Budget 2026 Expectations: शेतकऱ्यांसाठी १.५ लाख कोटींची तरतूद?

Budget 2026: शेतकऱ्यांना जॅकपॉट लागणार? पीएम किसानची रक्कम दुप्पट होणार?

यंदाच्या बजेटमध्ये कृषी क्षेत्रासाठी १.५ लाख कोटींची तरतूद होण्याची शक्यता आहे. पीएम किसान योजनेची रक्कम वाढवण्यासह बोगस बियाण्यांवर कडक कारवाईचे संकेत मिळत आहेत.

Sonu Sood Donates 22 Lakhs: गोशाळेला मदत, फोटो व्हायरल

सोनू सूदने पुन्हा जिंकलं काळीज; गुजरातमधील गोशाळेसाठी दिली तब्बल २२ लाखांची देणगी

पडद्यावरच्या 'व्हिलन'ने पुन्हा एकदा रिअल लाईफमध्ये 'हिरो' वाली एन्ट्री मारली आहे. सोनू सूदने गोशाळेला मोठी मदत करत सर्वांची मने जिंकली आहेत.