Share

अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी अर्ज करावेत

Apply for the post of Anganwadi Worker and Anganwadi Helper | अंगणवाडी सेविका व मदतनीस 51 पदे मानधनावर भरण्यात येणार आहेत.

Published On: 

Apply for the post of Anganwadi Worker and Anganwadi Helper

🕒 1 min read

जालना, दि. 7 :- अंबड एकात्मिक बाल ‍विकास सेवा योजनेतंर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस 51 पदे मानधनावर भरण्यात येणार आहेत. अर्जाचा विहीत नमुना ग्राम पंचायत व अंगणवाडी केंद्रात उपलब्ध करुन दिलेला आहे.

तरी किमान बारावी उत्तीर्ण वय 18 ते 35 दरम्यान असलेल्या स्थानिक महिला अर्जदारांनी शुक्रवार दि.21 फेब्रुवारी 2025 पर्यंत आपले अर्ज अंबड येथील पंचायत समितीच्या परिसरातील एकात्मिक बाल ‍विकास सेवा प्रकल्पात सादर करावेत, असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी, अंबड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

Apply for the post of Anganwadi Worker and Anganwadi Helper

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!