Share

राजकीय आखाडा बदलणारा माणूस आपल्याला नको; एकनाथ शिंदेंचा वसंत मोरेंना टोला

Eknath Shinde । मोहोळ यांना कुटुंबातून पैलवान असल्याचा वारसा आहे. पण ते वाटत नाहीत पैलवान आहेत. त्यांना कुठला डाव कधी टाकायचं हे सर्व माहिती आहे आणि स्वार्थासाठी राजकीय आखाडा बदलणारा माणूस आपल्याला नको आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वंचितचे उमेदवार वसंत मोरे यांना नाव न घेता लगावला आहे. आता आपला खासदार पुण्यातून  दिल्लीला … Read more

Published On: 

Eknath Shinde । मोहोळ यांना कुटुंबातून पैलवान असल्याचा वारसा आहे. पण ते वाटत नाहीत पैलवान आहेत. त्यांना कुठला डाव कधी टाकायचं हे सर्व माहिती आहे आणि स्वार्थासाठी राजकीय आखाडा बदलणारा माणूस आपल्याला नको आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वंचितचे उमेदवार वसंत मोरे यांना नाव न घेता लगावला आहे.

आता आपला खासदार पुण्यातून  दिल्लीला जाणार आहे. इथं भाऊ तात्या कुणी नाही मुरली अण्णाच निवडून येणार, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

पुण्यातील बालगंधर्व इथे महायुतीचा मेळावा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांनी हे व्यक्तव्य केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही