Travel

Ganpatipule Drowning official list of missing youths from Sambhajinagar

गणपतीपुळे किनाऱ्यावर काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना; छत्रपती संभाजीनगरचे ५ तरुण समुद्रात बुडाले

—

गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी गेलेले बिडकीनचे ५ तरुण समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्थानिक जीवरक्षकांकडून बचावकार्य वेगाने सुरू आहे.

Maharashtra police strict rules on e challan and private mobile action bidkin

पोलीस अधीक्षकांची ‘धडक मोहीम’, मात्र बिडकीन पोलिसांचा अजब कारभार; गाडी ठाण्यात अन् चलन दुसऱ्याच गावात!

—

अपघात रोखण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी धडक कारवाईचे आदेश दिले. मात्र बिडकीनमध्ये गाडी पोलीस ठाण्यात असताना दुसऱ्याच गावचे चलन फाडल्याने कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Nitin Gadkari , narendra modi ,Navi Mumbai Airport

दि.बा. पाटलांचं नाव नको, Navi Mumbai विमानतळाला ‘मोदीं’चं नाव देण्याचा डाव? काँग्रेसचा खळबळजनक आरोप!

—

नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यास भाजपचा विरोध असून तिथे नरेंद्र मोदींचे नाव देण्याचा घाट घातला जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

Ajit Pawar, sharad pawar | pune Pimpri Chinchwad Election

पुणेकरांसाठी अजितदादांचा ‘मास्टरस्ट्रोक’; लाडकी बहीण विसरा, आता मेट्रो आणि बसचा प्रवासही मोफत!

—

"आम्ही करून दाखवतो!" अजित पवारांनी पुणेकरांसाठी जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. मेट्रो आणि बसचा प्रवास मोफत करण्यासह टॅक्स माफीची मोठी घोषणा त्यांनी केली आहे.

Major disruption on Western Railway as 215 local trains stand cancelled over two days due to construction work.

मुंबईकरांनो, आज-उद्या हाल होणार! पश्चिम रेल्वेच्या 215 लोकल फेऱ्या रद्द; नेमकं कारण काय?

—

Major disruption on Western Railway as 215 local trains stand cancelled over two days due to construction work.

bike registration series open in Jalna RTO

तुमची दुचाकी ‘0001’ नंबरने झळकू शकते! MH-21 CH मालिकेसाठी अर्ज सुरू

—

MH-21 CH registration series starts in Jalna; apply for preferred two-wheeler numbers.