Sanjay Raut | “माझ्या माघारी ‘सामना’त घुसून साक्षीदाराला धमकावलं”; राऊतांचा गंभीर आरोप

Sanjay Raut | "माझ्या माघारी 'सामना'त घुसून साक्षीदाराला धमकावलं"; राऊतांचा गंभीर आरोप

Sanjay Raut | मुंबई : एकीकडे शिवसेनेचा वाद  सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरु आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या हल्ल्याचा कट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपावरुन शिंदे गटाच्या अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका देखील केली आहे. त्यातच आता संजय राऊत यांनी माध्यमांशी … Read more

Sanjay Shirsat | “शिवसेनेचा पक्ष निधी ठाकरेंनी एका दिवसात दुसऱ्या खात्यात वळवला”; शिरसाटांचा गंभीर आरोप

Sanjay Shirsat | “शिवसेनेचा पक्ष निधी ठाकरेंनी एका दिवसात दुसऱ्या खात्यात वळवला”; शिरसाटांचा गंभीर आरोप

Sanjay Shirsat | मुंबई : शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाचा वाद शिगेला पोहचला आहे. शिवसेनेच्या या वादावर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि पक्ष चिन्ह धनुष्यबाण हे शिंदे गटाच्या ताब्यात दिले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयावरुन शिवसेनेतील कलह आणखी वाढला आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ठाकरे … Read more

Bhaskar Jadhav | “त्यांना भस्म्या रोग झालाय, आता अजेंडा सुद्धा चोरायचाय”; भास्कर जाधवांची शिंदे गटावर बोचरी टीका

Bhaskar Jadhav | "त्यांना भस्म्या रोग झालाय, आता अजेंडा सुद्धा चोरायचाय"; भास्कर जाधवांची शिंदे गटावर बोचरी टीका

Bhaskar Jadhav | मुंबई : राज्यात शिवसेनेचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगानंतर आता सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहचला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर शिवसेनेच्या ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली असून शिंदे गटावर चांगलीच आगपाखड केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांंनी शिंद गटावर सडकून टीका केली आहे. “मूळ शिवसेना मालकाच्या हातून काढली, हे … Read more

Kapil Sibal | “वकिली करायची असेल, तर वकिली करा, पण…”, कपिल सिब्बलांचा शिंदे गटाच्या वकिलांना खोचक टोला

Kapil Sibal | "वकिली करायची असेल, तर वकिली करा, पण…”, कपिल सिब्बलांचा शिंदे गटाच्या वकिलांना खोचक टोला

Kapil Sibal | नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरून सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी जोरदार युक्तीवाद केला आहे. यावेळी कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाच्या वकिलांना खोचक टोला लगावला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला उत्तर द्या अशी नोटीस पाठवली आहे. निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधातील याचिकेवर आज दुपारी … Read more

Sharad Pawar | “हे निर्णय कोण घेतंय याबाबत आम्हाला शंका”; निवडणूक आयोगाच्या निकालावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य

Sharad Pawar | “हे निर्णय कोण घेतंय याबाबत आम्हाला शंका”; निवडणूक आयोगाच्या निकालावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य

Sharad Pawar | मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ पक्ष नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) यांच्या गटाला देण्याचा मोठा निर्णय घेतला. ठाकरे गटाकडून या निर्णयाविरोधात अनेक प्रतिक्रिया समोर आल्या. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. पण, यावर आता दोन आठवड्यानंतर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार … Read more

Arvind Sawant | “सर्वोच्च न्यायालयाने आमची मागणी विचारात तरी घेतली”; आयोगाच्या निर्णयानंतर अरविंद सावंतांची प्रतिक्रिया

Arvind Sawant | “सर्वोच्च न्यायालयाने आमची मागणी विचारात तरी घेतली”; आयोगाच्या निर्णयानंतर अरविंद सावंतांची प्रतिक्रिया

Arvind Sawant | मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी दिलेल्या निकालावर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळून न लावता त्यावर दोन आठवड्यांनी सुनावणी घेऊ असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. तोपर्यंत शिंदे गटाने कोणताही व्हिप ठाकरे गटाच्या सदस्यांना बजावू नये, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले … Read more

Arvind Sawant | “स्वत:च्या दिव्याखाली अंधार आहे तो…”; दीपक केसरकरांच्या ‘त्या’ वक्तव्याचा अरविंद सावंतांकडून समाचार 

arvind sawanr vs deepak kesarkar

Arvind Sawant | मुंबई : डाव्होस दौऱ्यासाठी मुख्यमंत्र्यांचं कमर्शियल विमानाचं तिकीट बूक करण्यात आलं होतं. मात्र, लवकर पोहोचावं यासाठी ते चार्टर्ड विमानाने गेले. अशातच तांत्रिक कारणांमुळे त्यांना डाव्होसला पोहोचण्यात उशीर झाला. यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. यावर भाष्य करताना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी … Read more

Uddhav Thackeray | “त्याच घाटावर या हराXXXX राजकीय चिता पेटेल आणि…”; बाळासाहेबांना अभिवादन करत ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

uddhav thackeray , balasaheb thackeray vs eknath shinde...

Uddhav Thackeray | मुंबई :  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या आठवणी जागवल्या जात आहेत. त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी ठाकरे गटाचे मुखपत्र असेल्या ‘सामना’तून शिंदे गटावर जोरदार टीका करण्यात आली आहे. काय म्हटलंय ‘सामना’त? सामनात म्हटलंय की, “शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनी एक निर्धार प्रत्येकाने केलाच पाहिजे, तो म्हणजे शिवसेनाप्रमुखांच्या नावे … Read more

Arvind Sawant | बाळासाहेबांना आदरांजली अर्पण करत अरविंद सावंतांची विरोधकांवर टीका; म्हणाले, “शिवसेनेच्या पाठीत खंजीर…”

arvind sawant vs balasaheb thackeray

Arvind Sawant | मुंबई : आज 23 जानेवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. बाळासाहेबांना विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून अभिवादन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी देखील ट्विट करत बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण केली आहे. यावेळी अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर देखील निशाणा साधला आहे. ट्विटमध्ये … Read more

Shivsena | “या निवडणुकीच्या निमित्ताने तांब्याचे पितळ होईल”; शिवसेनेची सत्यजीत तांबेंवर टीका

Arvind Sawant and Satyajeet Tambe

Shivsena | मुंबई : नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक ही सत्यजित तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे प्रचंड चर्चेत आली आहे. त्यामुळे आता या सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्या लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने पाठिंबा दर्शवलेल्या शुभांगी पाटील यांच्या प्रचारासाठी आलेल्या खासदार अरविंद सावंत यांनी सत्यजित तांबे यांच्यासह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला … Read more