Share

मी मंत्री झालो, राज ठाकरेंनी आता पक्ष बंद करावा – रामदास आठवले

Raj Thackeray vs Ramdas Athawale

Ramdas Athawale | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष Raj Thackeray यांनी रामदास आठवले यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, ”रामदास आठवले यांच्यासारखा मंत्री होण्यापेक्षा माझा पक्ष बंद करेल”.

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले,” राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात मुख्य लढत आहे. लोकसभेत खोट्या नरेटीव्हमुळे महायुतीला नुकसान सहन करावे लागले. परंतु, विधानसभा निवडणुकीत महायुतीला १७० पर्यंत जागा मिळतील’, असेही ठाकरे म्हणाले.

यावर रामदार आठवले यांनी पलटवार केला आहे, आठवले म्हणाले की, ‘राज ठाकरे एका पक्षाचे नेते आहेत, मी त्यांच्या विरोधात कधी बोलत नाही. माझ्यासारखा माणूस त्यांच्या पक्षात जाणार नाही. मी पँथर काळापासून संघर्ष केला, त्यामुळं मला मंत्रिपद मिळाले. राज ठाकरेंना बोलू द्या. माझा पक्ष गरिबांचा पक्ष आहे, आता मी मंत्री झालो आहे तर, राज ठाकरे यांनी त्यांचा पक्ष बंद करावा.’

Raj Thackeray vs Ramdas Athawale

महत्वाच्या बातम्या

Ramdas Athawale | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष Raj Thackeray यांनी रामदास आठवले यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, ”रामदास …

पुढे वाचा

Politics Maharashtra Marathi News

Join WhatsApp

Join Now