Share

मनोज जरांगे दिवसातून तीन वेळा माझे नाव घेतात – देवेंद्र फडणवीस

devendra fadnavis | manoj jarange पाटील दिवसातून तीन वेळा माझे नाव घेतात. ज्यांनी खऱ्या अर्थाने १९८२ पासून मराठा आरक्षण अडवून ठेवले त्यांच्याबद्दल ते काही बोलत नाहीत. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल काही बोलायचे नसल्याचे फडणवीस म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, ”मनसेला आम्ही तीन, चार जागांवर मदत करू शकतो. उदाहरणार्थ शिवडीच्या जागेवर मुख्यमंत्र्यांनी मदत करण्याची भूमिका घेतली आहे. अशाच काही जागांवर मुख्यमंत्र्याच्या संमतीने युती करता येऊ शकते. राज ठाकरे चांगले मित्र आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला असल्याचे फडणवीस म्हणाले.

devendra fadnavis vs manoj jarange nagpur

महत्वाच्या बातम्या

devendra fadnavis | manoj jarange पाटील दिवसातून तीन वेळा माझे नाव घेतात. ज्यांनी खऱ्या अर्थाने १९८२ पासून मराठा आरक्षण अडवून …

पुढे वाचा

Nagpur Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now