Motorola । जर तुम्हाला कमी किमतीत Motorola चा फोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी फ्लिपकार्टने एक शानदार ऑफर आणली आहे. या ऑफरचा लाभ घेऊन तुम्हाला हजारोंची बचत करता येईल. काय आहे ऑफर? जाणून घ्या सविस्तर माहिती.
Flipkart सेलमधून (Sale on Flipkart) आता तुम्ही Motorola Edge 50 Fusion हा स्मार्टफोन 20 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत (Motorola Edge 50 Fusion Offer) खरेदी करू शकता. जर आपण स्टाईलिश मिड-रेंज स्मार्टफोन शोधत असाल तुमच्यासाठी Motorola चा हा फोन सर्वात उत्तम आहे.
किमतीचा विचार केला तर मोटोरोला एज 50 फ्यूजन भारतात 25,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीवर (Motorola Edge 50 Fusion Price) लाँच करण्यात आला. फोनवर फ्लिपकार्ट 2000 रुपये त्वरित सवलत आणि 2000 रुपये अतिरिक्त सवलत देत आहे. जर तुम्ही एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतला तर स्मार्टफोनवर फ्लिपकार्ट 12,700 रुपयांची सवलत देत आहे.
हे लक्षात घ्या की तुम्हाला एक्सचेंज ऑफरचे पूर्ण मूल्य मिळणार नाही. तुमच्याकडे 15,000 रुपये किमतीचा स्मार्टफोन असेल तर आपल्याला कमीतकमी 5000 रुपयांची सवलत मिळू शकेल. याचा अर्थ असा की आपण 20 हजारांपेक्षा कमी रुपयांमध्ये फोन खरेदी करू शकता.
Specifications of Motorola Edge 50 Fusion
Motorola च्या या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा 3D कर्व्ड डिस्प्ले असून तो 144Hz रिफ्रेश रेट, 1600निट्स पीक ब्राइटनेस आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शनला सपोर्ट करेल. यात इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7एस जेन 2 चिपसेट असून तो 2.4 GHz पर्यंतच्या हाय क्लॉक स्पीडवर चालेल. फोनमध्ये 12जीबी पर्यंत रॅम आणि 256जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळेल. कंपनीच्या या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
ज्यात OIS सह 50MP चा Sony LYTIA 700C सेन्सर, 120° फील्ड ऑफ व्यू तसेच 4x मॅक्रो शॉट्सचा सपोर्ट असणारी 13MP ची अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कालिंगसाठी 32 मेगापिक्सलचा कॅमेरा असून यामध्ये 68W फास्ट चार्जिंगसह 5,000mAh ची बॅटरी मिळेल.
महत्त्वाच्या बातम्या :