Maharashtra
‘रात्रीस खेळ चाले’ फेम ‘शेवंता’चं गुपचूप दुसरं लग्न! ८ वर्षांच्या संसारानंतर शिवसेनेच्या नेत्याला का सोडलं? समोर आलं ‘हे’ मोठं कारण
'रात्रीस खेळ चाले' फेम अपूर्वा नेमळेकरने १४ फेब्रुवारीला दुसरं लग्न करत चाहत्यांना धक्का दिला आहे. ८ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर तिने पहिल्या पतीला का सोडलं, याची चर्चा आता सुरू झाली आहे.
Rashmika-Vijay Wedding: नवरी नटली, कोट्यवधींना विकणार स्ट्रीमिंग राइट्स? नेटफ्लिक्सनकडून ‘इतक्या’ कोटींची ऑफर
रश्मिका आणि विजयच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. नेटफ्लिक्सने त्यांना लग्नाच्या व्हिडिओसाठी ६० कोटींची ऑफर दिली होती, पण प्रायव्हसीमुळे जोडप्याने ती नाकारल्याचं समजतंय.
Ind vs Pak: ईशान किशनचं वादळ; पाकिस्तानला घाम फोडला, पण ‘त्या’ एका चुकीने शतक हुकलं
ईशान किशनने पाकिस्तानच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. ४० चेंडूत ७७ धावा केल्यानंतर एका चुकीमुळे तो बाद झाला आणि पाकिस्तानला हायसं वाटलं.
प्रत्येक पिवळ सोनं नाही… तुम्ही खरेदी करताय ते सोने-चांदी किती शुद्ध? ‘हा’ ॲप डाऊनलोड करा, घरबसल्या चेक करा
सोनं-चांदी खरेदी करताना फसवणूक टाळायचीय? BIS Care App द्वारे घरबसल्या सोन्याची शुद्धता कशी तपासायची, जाणून घ्या सोप्या स्टेप्समध्ये.
अक्षयने मृणालला भर कार्यक्रमात छेडलं; धनुषसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर अभिनेत्रीने ‘ते’ सत्य सांगितलं!
धनुषसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर मृणाल ठाकूरने अखेर मौन सोडले आहे. अक्षय कुमारच्या शोमध्ये तिने आपल्या रिलेशनशिप स्टेटसचा मोठा खुलासा केला.
महाशिवरात्री २०२६: शंकराच्या पिंडीवर पाणी वाहण्याची ‘ही’च ती योग्य वेळ; फक्त ५२ मिनिटांचा मुहूर्त का आहे खास?
महाशिवरात्रीच्या दिवशी जलाभिषेक करण्यासाठी ५२ मिनिटांचा 'निशिता काळ' सर्वात महत्त्वाचा मानला जातो. तुमची पूजा सफल करण्यासाठी जाणून घ्या ही अचूक वेळ.
गौतमी पाटीलला नवरा कसा हवा? लग्नासाठी ठेवली मोठी अट; पहिल्यांदाच बोलली लाइफ पार्टनर विषयी
गौतमी पाटीलने आपल्या लग्नाच्या आणि जोडीदाराच्या अपेक्षांवर मौन सोडलं आहे. "भूतकाळ स्वीकारणारा हवा," असं म्हणत तिने मोठी अट घातली आहे.














