Maharashtra
मान्सून गोव्यात धडकला, आता महाराष्ट्राची वेळ; पावसाच्या एन्ट्रीची नेमकी तारीख काय?
मान्सून गोव्यात पोहोचला असून पुढील ४८ तासांत तो महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
‘तुझं आजारपण प्रसिद्धीसाठी वापर, माझ्यावर भुंकू नकोस’; शिल्पा शिंदेचा हिना खानवर संताप
खोट्या आरोपांच्या कबुलीनंतर हिना खानने केलेल्या टीकेवर शिल्पा शिंदेने संताप व्यक्त करत हिनाच्या आजारपणाचा उल्लेख करून सडेतोड उत्तर दिले आहे.
स्वयंपाकघरात शेजाऱ्याचा मृतदेह अन्..; ओटीटीवर माधुरी दीक्षितच्या ‘त्या’ नव्या सिनेमाने उडवली खळबळ!
स्वयंपाकघरात सापडलेला शेजाऱ्याचा मृतदेह लपवण्याची कथा सांगणारा माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरीचा 'मां बहन' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
कंगनाची ‘ती’ पोस्ट शेअर केली अन् गिरीजा ओकचे हजारो फॉलोअर्स घटले; अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा
गिरीजा ओकने इन्स्टाग्रामवर कंगना रनौतची पोस्ट शेअर केल्याने तिचे हजारो फॉलोअर्स अचानक कमी झाले. एका मुलाखतीत तिने या घटनेवर अत्यंत स्पष्ट मत मांडलं आहे.
मनोज जरांगे पाटलांची ‘ती’ सर्वात मोठी मागणी अखेर मान्य, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनंतर राज्य सरकारने मराठा आरक्षण आंदोलनातील उर्वरित ३४ मृतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
पाटण्यात मोठा गौप्यस्फोट: खान सरांच्या सुरक्षारक्षकांकडूनच गोळीबार, नवा व्हिडिओ समोर आल्याने खळबळ
पाटण्यात खान सरांच्या कोचिंग वादात नवा व्हिडिओ समोर आला असून त्यांच्याच सुरक्षारक्षकांनी गोळीबार केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
खरात प्रकरणात चाकणकरांचा बळी आणि तटकरेंच्या घरात तिसरं पद; रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेण्यात आला, मात्र सुनील तटकरेंना अभय का? असा सवाल करत रोहित पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
जेवणात भेसळ किंवा गुटखा विक्री दिसल्यास थेट तुकाराम मुंढेंना करा कॉल, कारवाईचा धडाका सुरू
अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळ आणि गुटखा विक्रीविरोधात थेट तक्रार करण्यासाठी नागरिकांना टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.
बॉक्स ऑफिसवर १८०० कोटी लुटणारा ‘धुरंधर २’ अखेर OTT वर; थिएटरमध्ये न दिसलेले सीनही पाहायला मिळणार?
१८१३ कोटींची विक्रमी कमाई करणारा 'धुरंधर २' जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित झाला असून, यात अतिरिक्त ३ मिनिटांचे अनकट सीनही जोडण्यात आले आहेत.
‘माझी २० वर्षे महाराष्ट्रात गेली पण…’, भर कार्यक्रमात कंगना रनौत मराठी अभिनेत्रींबाबत नेमकं काय म्हणाली?
'भारत भाग्य विधाता'च्या ट्रेलर लाँच सोहळ्यात कंगना रनौतने गिरीजा ओक आणि स्मिता तांबे या मराठी अभिनेत्रींसह मराठी रंगभूमीचं तोंडभरून कौतुक केलं आहे.














