Maharashtra
Chhagan Bhujbal | छगन भुजबळ यांना फोनवरून मिळाली जीवे-मारण्याची धमकी
Chhagan Bhujbal | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ भाजप-शिंदे सरकारमध्ये सामील झाल्यानंतर त्यांना जिवे-मारण्याची धमकी देण्यात आली आहे. छगन ...
Nitesh Rane | नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात! म्हणाले, मर्दानगीवर कलंक…
Nitesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: काल (10 जुलै) नागपूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे ...
Supriya Sule | “ना थका हूँ, ना हारा हूँ…”; सुप्रिया सुळेंचं ‘ते’ ट्वीट चर्चेत
Supriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) वयाच्या 83 व्या वर्षी मैदानात उतरले आहे. आज नाशिकमध्ये शरद ...
Sharad Pawar | “मी राजकारणात कुणाला शत्रू मानत नाही, मात्र…; शरद पवारांचं सूचक विधान
Sharad Pawar | नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar) एकमेकांवर टीका करताना दिसले आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार ...
Imtiaz Jaleel | सध्याचं राजकारण बघता मी पण मुख्यमंत्री होऊ शकतो – इम्तियाज जलील
Imtiaz Jaleel | छत्रपती संभाजीनगर: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडानंतर राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग धरला आहे. या घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर ...
Sharad Pawar | न तो टायर्ड हूं ना तो रिटायर्ड हुं – शरद पवार
Sharad Pawar | नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर आज शरद पवार नाशिकमध्ये पहिल्यांदा जाहीर सभा घेणार आहे. तत्पूर्वी शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला ...
Sushma Andhare | “माणूस म्हणून भणंग आणि कफल्लक…”; सुषमा अंधारेंची नीलम गोऱ्हे यांच्यावर खोचक टीका
Sushma Andhare | टीम महाराष्ट्र देशा: काल नीलम गोऱ्हे शिंदे (Neelam Gorhe) गटात सामील झाल्या. पक्षप्रवेश करत असताना त्यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली ...
Gulabrao Patil | राष्ट्रवादीनंतर आता काँगेसही फुटणार; गुलाबराव पाटील यांचं खळबळजनक वक्तव्य
Gulabrao Patil | टीम महाराष्ट्र देशा: 02 जुलै रोजी राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप आला होता. या दिवशी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून ...
Sanjay Raut | येवल्यात भुजबळांचा पराभव करू – संजय राऊत
Sanjay Raut | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) देखील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर आज ...
Ashish Shelar | “सुषमाताईंची संवाद यात्रा विश्वविख्यातांच्या तोंडाचा पट्टा…”; आशिष शेलारांनी सुषमा अंधारेंचे कान टोचले
Ashish Shelar | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा एकदा आमने-सामने आले आहे. काल (7 जुल) ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे ...




