Maharashtra

Protest

Teachers Protest : BLO ड्युटीतून मुक्ततेसाठी शिक्षकांचा एल्गार; ९ जुलैला राज्यभर आंदोलन

BLO ड्युटीतून मुक्तता, TET मधून सूट आणि पदोन्नती धोरणात बदलाच्या मागण्यांसाठी महाराष्ट्रातील शिक्षक संघटनांनी ९ जुलै रोजी राज्यव्यापी आंदोलन आणि शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Bike taxi New Rules

१ ऑगस्टपासून डोमिसाइल बंधनकारक; अवैध बाईक टॅक्सीवर सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्रात १ ऑगस्टपासून बाईक टॅक्सी चालकांसाठी डोमिसाइल प्रमाणपत्र अनिवार्य आहे. फक्त EV बाईक टॅक्सीला परवानगी, नवीन नियम, शुल्क आणि सरकारचा निर्णय जाणून घ्या.

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana: ₹२१०० मिळणार? PM-EAC अहवालात मोठी शिफारस

PM मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेने 'लाडकी बहीण' योजनेतील आर्थिक मदत महागाईनुसार वाढवण्याची शिफारस करण्यात आली आहे. मात्र राज्य सरकारने अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही.

Sant Eknath Maharaj

Sant Eknath Maharaj Palkhi Sohala : ४२७ व्या पालखी सोहळ्याला प्रारंभ; २४ जुलैला पंढरपूरात आगमन

संत एकनाथ महाराजांच्या ४२७ व्या पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. पैठण ते पंढरपूर संपूर्ण मार्ग, मुक्काम, रिंगण सोहळे आणि महत्त्वाची माहिती जाणून घ्या.

Farmer

Farmer Loan Waiver : ‘या’ बँकांचे पीक कर्ज होणार माफ; ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पीक कर्जमाफीबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी पात्र बँका, लाभार्थी आणि अपात्र शेतकऱ्यांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Ketan Agrawal Case

Ketan Agrawal Case : लोहगड हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सिया-चेतनच्या गुप्त लग्नाचा दावा

लोहगड हत्या प्रकरणाच्या तपासात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी चार महिन्यांपूर्वी गुपचूप लग्न केल्याचा दावा पोलिसांनी केला असून, WhatsApp चॅटमधून महत्त्वाचे पुरावे समोर आल्याची माहिती आहे.

Gaurav More - Gaurav More talks about his role in Pritam And Pedro web series

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेची मोठी झेप, ऑडिशन न देताच हिंदी वेब सीरिजमध्ये वर्णी

राजकुमार हिरानींच्या 'प्रीतम अँड पेड्रो' वेब सीरिजमध्ये गौरव मोरेला ऑडिशन न देताच थेट एन्ट्री मिळाली असून, त्याच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक होत आहे.

Sharad Pawar

शरद पवार गट NDAमध्ये जाणार? दिल्ली-मुंबईतील हालचालींना वेग

शरद पवार गट NDAमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विजय वडेट्टीवारांचे सूचक विधान आणि रोहित पवारांचा स्पष्ट नकार यामुळे चर्चांना अधिक वेग आला आहे.

Riteish Deshmukh Lock Upp - Riteish Deshmukh hosting reality show Lock Upp 2

“बाप मुख्यमंत्री असल्याने सिनेमात काम मिळतंय”, टोमण्यांवर रितेश देशमुखचं सडेतोड उत्तर

'बाप मुख्यमंत्री म्हणून काम मिळालं', असा टोमणा मारणाऱ्यांना रितेश देशमुखने 'लॉक अप २' च्या मंचावरून सडेतोड उत्तर देत आपला २३ वर्षांचा संघर्ष उलगडला आहे.

Ahilyanagar Rain - Heavy rain in Bhandardara dam and Kalsubai peak area

भंडारदरा परिसरात निसर्गाचं रौद्ररूप! २४ तासांत ३०० मिमी पाऊस, पर्यटकांसाठी ‘ही’ प्रसिद्ध ठिकाणे तातडीने बंद

भंडारदरा आणि नाशिकमध्ये पावसाची तुफान बॅटिंग. घाटघर, रतनवाडीत ढगफुटीसदृश परिस्थितीमुळे कळसूबाईसह प्रमुख पर्यटनस्थळे बंद.