Maharashtra
EPFO EDLI Scheme: नोकरदारांची चांदी! पीएफ खात्यावरील ७ लाखांच्या फ्री विम्यासह आता १ लाखाचा वाढीव बोनस कसा मिळणार?
ईपीएफओने नोकरदारांना दिलासा देत पीएफ खात्यावरील ७ लाखांच्या मोफत विम्यासोबत आता १ लाखाचा अतिरिक्त लाभ देण्याची नवी व्यवस्था देशभरात लागू केली आहे.
सोलापूर हादरलं: लग्न होऊन अवघे दोन महिने, २६ वर्षीय तरुणाने टोकाचं पाऊल का उचललं?
सोलापूरच्या यावली गावात पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून २६ वर्षीय संजय राऊत या तरुणाने लग्नानंतर दोन महिन्यातच आपली जीवनयात्रा संपवली.
स्मार्ट मीटरमुळे बिल वाढलं? मुख्यमंत्र्यांनी मांडलं गणित; स्मार्ट मीटर की दुसरं काही? वाचा सविस्तर!
राज्यात वाढलेल्या वीजबिलांमागे स्मार्ट मीटर नाही. कडक उन्हाळ्यामुळे वाढलेला वीज वापर आणि 'टेलिस्कोपिक' (टप्प्याटप्प्याने वाढणारी) दररचना कारणीभूत आहे, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी गणितासह केला आहे.
भेसळखोरांना थेट मृत्युदंड? मंत्री नरहरी झिरवळांचे मोठे विधान
विधानसभेत दूध व अन्न भेसळीचा मुद्दा गाजला आहे. दोषींना मृत्युदंडापर्यंतची शिक्षा आणि कारवाईनंतर राज्यातील दूध उत्पादन २५% घटल्याचा मोठा खुलासा सरकारने केला.
Maharashtra Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर; महायुती सरकारने सांगितले मोठे कारण
महाराष्ट्रातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी आयकर विभागाच्या डेटाअभावी पुन्हा लांबली आहे.
‘5 कोटींची ऑफर दिली जातेय!’ ठाकरे गटाचा गंभीर आरोप; नगरसेवक फुटीच्या चर्चांवर मोठा ट्विस्ट
नाशिकमध्ये ठाकरे गटातील 10 ते 12 नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांदरम्यान गटनेते केशव पोरजे यांनी 5 कोटींच्या ऑफरचा गंभीर आरोप करत पक्षातील फुटीच्या चर्चा फेटाळल्या.
Nida Khan : गर्भवती असल्याने जामीन; सुनावणीदरम्यान कोर्टाने भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा केला उल्लेख
नाशिक TCS धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला गर्भावस्थेमुळे जामीन मंजूर झाला. सुनावणीदरम्यान न्यायालयाने भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा संदर्भ देत महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले.
फनेल झोनमधील पुनर्विकासाला मिळणार वेग! मुख्यमंत्री फडणवीसांचे महत्त्वाचे निर्देश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील फनेल झोन आणि मिलिटरी ट्रान्समिशन स्टेशन निर्बंधित इमारतींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी एफएसआय व मॅपिंगबाबत महत्त्वाचे निर्देश दिले.
’लोकराज्य’मध्ये बाबासाहेबांचा अपमान; डॉ. नितीन राऊत आक्रमक, मुख्यमंत्र्यांकडून २४ तासांत कारवाईचे आश्वासन
'लोकराज्य' मासिकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र चुकीच्या पद्धतीने छापल्याच्या प्रकरणावर डॉ. नितीन राऊत यांनी विधिमंडळात सरकारला धारेवर धरत कठोर कारवाईची मागणी केली.
Maharashtra UCC: महाराष्ट्रात समान नागरी कायद्यासाठी 7 सदस्यीय समिती जाहीर; कोण आहेत सदस्य?
UCC कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी फडणवीस सरकारने 7 सदस्यीय उच्चस्तरीय समितीची स्थापना केली असून, सहा महिन्यांत अहवाल सादर होणार आहे.














