Mumbai

Mumbai Dahisar crime in society

धक्कादायक! सोसायटी मिटींगमध्ये वाद, अध्यक्षाने रागात सभासदाचा अंगठा चावून केला वेगळा

Mumbai News | A shocking incident has taken place in a society in Dahisar West, Mumbai. During the meeting of the society here, the president had a heated argument with a member. In no time the argument turned into a fight.

Bronze Medal Paris Olympic Games 2024 Swapnil Kusale

शाब्बास स्वप्नील… तुझ्या कांस्य पदकामुळे महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर पसरले हास्य – एकनाथ शिंदे

Bronze Medal Paris Olympic Games 2024 Swapnil Kusale | ऑलिंपिकवीर स्वप्नील कुसाळेला एक कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर

Rahul Gandhi Narendra Modi

राहुल गांधींची जात विचारून एससी, एसटी, ओबीसी समाजाचा अपमान; नरेंद्र मोदींनी समाजाची माफी मागावी

भाजपाने जात विचारून फक्त Rahul Gandhi यांचाच अपमान केला नसून एससी, एसटी, भटक्या विमुक्त, आदिवासी, मागास तसेच ओबीसी समाजाचा भाजपाने अपमान केला आहे. Narendra Modi यांनी समाजाची जाहीर माफी मागावी

Nitesh Rane Sanjay raut Uddhav Thackeray

उद्धव ठाकरेंनी साडी नेसली, बुरखा घातला…; भाजपच्या आमदाराकडून वादग्रस्त व्यक्तव्य

तुझ्या मालकाने कितींदा वेशांतर केलं आहे, कधी साडी घालून किंवा कधी बुरखा घालून याचे पण काही संदर्भ आम्ही द्यायचे का? । Nitesh Rane Sanjay raut Uddhav Thackeray ajit pawar eknath shinde devendra fadnavis

Sanjay Raut Vs Eknath Shinde Group

‘ताई, माई, अक्का… माझा पक्ष छक्का’; शिंदे गटाच्या ‘त्या’ मिशनवर संजय राऊतांची टीका

Sanjay Raut Vs Eknath Shinde Group | 'माझं तोंड घराब आहे असं म्हणतात लोकं… ताई, माई, अक्का… माझा पक्ष छक्का, असं बोललं तर काय होईल? पण मी असं बोलणार नाही. असं बोललो तर शिंदे गटाचा अपमान होईल.'

“अनितिमान, असंस्कारी, कारस्थानी चेहरा म्हणजे फडणवीस”, संजय राऊतांची जहरी टीका

The leader of the group Sanjay Raut has strongly criticized the Devendra Fadnavis. Raut has made a venomous criticism that Fadnavis is an unrighteous, unscrupulous, scheming face. He has criticized this while talking to the media.

लोकसभेत विरोधी पक्षनेत्यांची जात विचारून अनुराग ठाकूरांनी भाजपाची मनुवादी वृत्ती दाखवली

rahul gandhi nana patole vs anurag thakur | मागासवर्गीय, दलित, वंचित, शोषितांच्या हक्कासाठी लढणाऱ्यांना त्रास देणे ही प्राचीन काळापासूनची मनुवाद्यांची कुप्रथा. राहुल गांधींनी सामाजिक न्यायाचे रणशिंग फुंकले आहे, भाजपाने कितीही विरोध केला तरी जातनिहाय जनगणना होणारच. काँग्रेस राज्यभरात तीव्र आंदोलन करून भाजपच्या मनुवादी वृत्तीचा निषेध करणार!

१० वर्षे काय अंडी उबवली? नरेंद्र मोदींचे भाषण बघताना कीव येते – उद्धव ठाकरे

uddhav thackeray vs narendra modi | मोदींचे भाषण बघताना कीव येते, त्यांना असा नडलो की त्यांना घाम फोडला. १० वर्षे काय अंडी उबवली? असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.