Mumbai

Walmik Karad Granted Bail Soon । Santosh Deshmukh | Dhananjay Munde

मोठी बातमी । खंडणीखोर Walmik Karad ला लवकरच जामीन मिळेल?

१४ तारखेला टायगर इज बॅक, बाप तो बाप रहेगा स्टेट्स सोबत जेसीबीने वाल्मिकचे सत्कार पाहायला तयार रहा. १४ तारखेला Walmik Karad ला जामीन मंजूर होईल, असा दावा भैय्या पाटील यांनी केला आहे.

"वाल्मिक कराड चोरांचा, दरोडेखोरांचा साथीदार"; Suresh Dhas यांचे गंभीर आरोप 

“वाल्मिक कराड चोरांचा, दरोडेखोरांचा साथीदार”; Suresh Dhas यांचे गंभीर आरोप 

वाल्मिक कराडने एका स्टेट को ऑपरेटिव्ह बँकेला दमबाजी करुन त्यांच्याकडून 2 कोटी रुपयांची डिफेंडर गाडी घेतली, असा गंभीर आरोप सुरेश धस ( Suresh Dhas ) यांनी केला.

"Dhananjay Munde म्हणजे पुरुष वेश्या"; शरद पवार गटाच्या नेत्याची खालच्या पातळीवर टीका

“Dhananjay Munde म्हणजे पुरुष वेश्या”; शरद पवार गटाच्या नेत्याची खालच्या पातळीवर टीका

माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली आहे. मात्र टीका करत असताना जानकर यांची जीभ घसरली आणि धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) म्हणजे “पुरुष वेश्या” असल्याचा गंभीर आरोप उत्तम जानकर यांनी केला.

HMPV

HMPV आजाराने होते शरीराच्या ‘या’ भागाचे मोठे नुकसान, वेळीच लक्षणे ओळखा नाहीतर….

By MHD

Symptoms of HMPV include cold, fever, cough, and sore throat. In some cases, breathing becomes obstructed.

Walmik Karad ला सीआयडी कडून VIP वागणूक; पोलिसांवर मंत्र्यांचा दबाव

Walmik Karad ला सीआयडी कडून VIP वागणूक; पोलिसांवर मंत्र्यांचा दबाव

सामाजिक कार्यकर्ते भैया पाटील ( Bhaiyya Patil) यांनी यासंदर्भात खळबळजनक दावा केला आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणी तपासात वाल्मिक कराडला सीआयडीकडून व्हीआयपी वागणूक दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय.

संतोष देशमुख हत्याप्रकरणात Suresh Dhas यांची नवी मागणी; म्हणाले...

संतोष देशमुख हत्याप्रकरणात Suresh Dhas यांची नवी मागणी; म्हणाले…

"आरोपींना कोणालाही भेटू देऊ नका, आरोपींना त्याच्या नातेवाईकांना भेटता आलं नाही पाहिजे", अशी मागणी यावेळी सुरेश धस ( Suresh Dhas ) यांनी केली आहे.

"मुंडेंनी राजीनामा दिला नाही, तर लोक त्यांना..."; Anjali Damania नेमकं काय म्हणाल्या?

“मुंडेंनी राजीनामा दिला नाही, तर लोक त्यांना…”; Anjali Damania नेमकं काय म्हणाल्या?

धनंजय मुंडे यांनी पदाचा राजीनामा दिला नाही तर लोकच त्यांना खेचून बाहेर काढतील" असेही दमानिया ( Anjali Damania ) म्हणाल्या.

"धनंजय मुंडेमध्ये असं काय आहे, त्याला..."; Sambhajiraje यांचा अजित पवारांना परखड सवाल

“धनंजय मुंडेमध्ये असं काय आहे, त्याला…”; Sambhajiraje यांचा अजित पवारांना परखड सवाल

"मला आश्चर्य आहे, मुख्यमंत्री, अजित पवार यावर शांत कसे? यांना संरक्षण का देताय? या धनंजय मुंडेमध्ये असं काय आहे, त्याला एवढं घाबरताय. कुठल्याही सामान्य माणसाला बीडमध्ये विचारलं, हे सात जण कोणाचे? वाल्मिक कराड कोणाचा? उत्तर एकच येणार, सरकार का घाबरतय?” असे सवाल संभाजीराजे (Sambhajiraje ) यांनी केले आहेत.

बीड हत्याप्रकरणात Bajarang Sonawane यांचं मोठं वक्तव्य! म्हणाले, "मास्टरमाईंडला..."

बीड हत्याप्रकरणात Bajarang Sonawane यांचं मोठं वक्तव्य! म्हणाले, “मास्टरमाईंडला…”

"आत्ता आमची भूमिका हीच आहे की संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे आणि जो मास्टरमाईंड आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे", असं बजरंग सोनावणे ( Bajarang Sonawane )म्हणालेत.

Dhananjay Munde स्वत:च्या राजीनाम्याच्या प्रश्नावर स्पष्टच म्हणाले, "मी काहीही…"

Dhananjay Munde स्वत:च्या राजीनाम्याच्या प्रश्नावर स्पष्टच म्हणाले, “मी काहीही…”

धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना, 'काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही', असे स्पष्टपणे सांगितले.